Lonavala : जिल्हास्तरीय मैदानी व क्राॅसकंट्री स्पर्धेत प्रांजल बच्चे प्रथम

एमपीसी न्यूज – बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे नुकत्याच पार पडलेल्या पुणे विभागील शालेय मैदानी व क्राॅसकंट्री स्पर्धेत लोणावळ्यातील आॅक्झिलियम काॅन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी प्रांजल विनोद बच्चे हिने 400 मिटर धावणे स्पर्धेत प्रथम तर 600 मिटर धावणे स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला. प्रांजल हिचे आंतरविभागीय (राज्यस्तरीय) स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.