BNR-HDR-TOP-Mobile

Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी बाबासाहेब पाटील

0 65
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी पुण्यातील युवा कार्यकर्ते बाबासाहेब पाटील यांची निवड झाली आहे.

.

बाबासाहेब पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते मुंबईत नियुक्ती पत्र देण्यात आले.

२०१७ पासून बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे . राष्ट्रवादी पर्यावरण सेल शहर अध्यक् , वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य, जैवविविधता समिती सदस्य या पदांवरही त्यांनी काम केले आहे.

.

HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: