Pune : दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे तरुणींसाठी रोजगार निर्मिती कार्यक्रम

एमपीसी न्यूज : दुर्गा ब्रिगेड संघटनेतर्फे रोजगार निर्मिती (Pune) कार्यक्रम हाती घेण्यात आला असून शहरातील बेरोजगार महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील राहणार आहे.

Bhosari : भोसरी एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षरोपण

शहरातील सिक्युरिटी बाउन्सर इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स (Pune) कामाचा लाभ शहरातील तरुणींना मिळवून देण्यासाठी लवकरच रोजगार मेळावा घेण्यात येईल, त्यासाठी संघटनेकडे शहरातील गरजू महिलांनी अर्ज करावेत. यातून निवड झालेल्या महिलांची त्वरित नेमणूक करण्यात येईल, असे दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष दुर्गा भोर यांनी आज  पत्रकाद्वारे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.