Bhosari : भोसरी एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियान आणि वृक्षरोपण

एमपीसी न्यूज : इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय (Bhosari) भोर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजकांतर्फे वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान घेण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे एमआयटी कॉलेज आणि मिटकॉनच्या अध्यक्षा सुनीता कराड, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अजय चारठणकर तसेच उद्यानाचे उपायुक्त सुभाष इंगळे, भोसरी एमआयडीसी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे साहेब यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले उद्योजक कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune : पाषाणकर ऑटोच्या मालकावर कर्मचारी महिलेला वेश्या व्यवसायासाठी जबरदस्ती केल्याचा गुन्हा

यावेळी एमआयडीसी परिसरातील डिमॅक कंपनी टाटा टोयो.(Bhosari) हिंदुस्तान प्रेसिंग, श्री साई इंजिनिअरिंग, स्नेह इंजिनिअरिंग, मील कॉम इंजीनियरिंग, बावसर प्रायव्हेट लिमिटेड, लिमसन इंजीनियरिंग, ठक्कर दर्शन इंडस्ट्रीज, कॉलिटी ऑटो लिबर्ट प्रायव्हेट लिमिटेड जीआयसी, एडवर्ड प्रायव्हेट लिमिटेड इत्यादी कंपन्यांचे प्रतिनिधी आणि अनेक उद्योजक उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.