Pune : 220 सरल ॲपचे टार्गेट पूर्ण करणाऱ्या रुपाली कदम ठरल्या पहिल्या बूथ प्रमुख

एमपीसी न्यूज – प्रभाग क्र. 15 मधील बूथ क्र. 75 च्या बूथ प्रमुख रुपाली निलेश कदम यांनी स्वतः आणि त्यांच्या अकराच्या (Pune) समितीकडून 220 सरल ॲप करून घेतले. निवडणुक प्रमुख हेमंत रासने, प्रभाग अध्यक्ष सुनिल रसाळ, सरल ॲप अभियान प्रमुख अमित कंक यांच्या कडे 220 सरल ॲपची लिस्ट सुपूर्त केली. त्या कसबा मतदार संघातील पहिल्या बूथ प्रमुख ठरल्या आहेत. त्यांनी हे टार्गेट लवकरात लवकर पूर्ण केले. त्यांचे व त्यांच्या अकराच्या बूथ समितीचे खरोखर मनापासून अभिनंदन करीत असल्याचे कसबा मतदारसंघ सरल ॲप अभियान प्रमुख अमित कंक यांनी सांगितले.

Pune : ‘सवाई’च्या स्वरमंचावर प्रथमच ‘की बोर्ड’चे सूर; अनोख्या सादरीकरणाला रसिकांचा उदंड प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी कसबा मतदार संघाच्या वतीने मतदार संघांचे निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या मार्गदर्शना खाली व मतदार संघांचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या अध्यक्षतेखाली सरल ॲपच्या अभियानात प्रत्येक बूथच्या आकराच्या समिती कडून प्रत्येक बूथवर 220 सरल ॲप करून घेण्याच टार्गेट दिले आहे. ते रुपाली कदम यांनी पूर्ण केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.