Pune :ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीची लिफ्ट पुन्हा बिघडली

एमपीसी न्यूज : पुण्याच्या ससून रुग्णालयाची लिफ्ट(Pune) पुन्हा एकदा बिघडली. काही दिवसांपूर्वीच ससून रुग्णालयाची लिफ्ट बंद पडली होती.त्यावेळी लिफ्ट मध्ये 6जण अडकले होते . त्यांना लिफ्ट कापून बाहेर काढावे लागले होते .

आज पुन्हा एकदा ससून रुग्णालयाच्या नव्या इमारतीची लिफ्ट बिघडली होती.

Bhosari : भोसरीत रंगणार नाईट हाफपीच क्रिकेट स्पर्धा; आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

या लिफ्ट मध्ये डॉक्टर आणि नर्ससह तीन जण (Pune)अडकले होते. अर्ध्या तासाच्या प्रयत्नाने लिफ्ट पुन्हा सुरु करण्यात आली. सुदैवीवाने मोठी जीवित हानी टाळली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.