Pune : मंगळवारी पुण्यात या भागात राहणार पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज – वारजे जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत एस. एन. डी. टी. HLR झोनमध्ये (Pune) एस.एन.डी.टी. HLR व चतुश्रुंगी पाईपलाईन जोडणी कामे असल्याने वारजे जलशुद्धीकरण केंद्र येथील चांदणी चौक BPT कडे जाणान्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे कामे व कोंडवे धावडे टाकी येथील जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम असल्याने मंगळवारी (दि.21) संपूर्ण दिवसभर या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर बुधवारी सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

वारजे जलशुद्धीकरण केंद्र (Pune)अखत्यारीतील एस.एन.डी.टी. HLR टाकीवर अवलंबून असणारा भाग

Nigdi : निगडी येथे 26 नोव्हेंबर रोजी भरणार संत साहित्य संमेलन

1) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील एस. एन. डी. टी. HLR टाकी परिसर-

हॅपी कॉलनी गल्ली क्र. 4, नवीन शिवणे, रामबाग कॉलनी काशिनाथ सोमा, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर, ओट्याजवळ, केळेवाडी, हनुमान नगर स्लम, रामबाग कॉलनी परिसर. एम. आय. टी. कॉलेज रोड डावी व उजवी बाजू शिल्पा सोसा. याची सोमा सीमा 1. एम. आय. टी. कॉलेजची रोड मागील बाजू, कानिफनाथ, जीवन छाया सोसायटी, एल. आय. सी. कॉलनी, रामबाग कॉलनी, माधव बाग, मॉर्डन कॉलनी, जय भवानी नगर, राजा

शिवराय प्रतिष्ठाण शाळा, शिवतीर्थ नगर, न्यू फ्रेंड्स कॉलनी, पौड रस्ता, किष्किंधानगर, साम्राज, कांचनबाग, जिलापार्क, सिल्हरब्रेस्ट ऑनंट, रमेश सोसा., शेफालिका आर्ची मैत्री, आकाश दर्शन, सरस्वती रोनक शिवगोरख, गोदाई, लोटसकोर्ट, ऋतुजा जानकी बलवंत चिंतामणी सोसायटी, सुतारदरा, म्हातोबा नगर, आझाद वाडी, बनाज कंपनी मागील भाग, वृंदावन कॉलनी, गाढवे कॉलनी परिसर, वहारवस्ती, श्रमिक वसाहत गल्ली क्र. 1 ते 21. स्टेट बैंक कॉलनी, बनदेवी समोरचा संपूर्ण परिसर, मावळे आळी, दुधाने नगर, सरगम सोसायटी आनंद कॉलनी ते शाहू कॉलनी गल्ली क्र. १ पर्यंतचा संपूर्ण परिसर, भारत कॉलनी, इंगळे नगर परिसर, मावळे आळी बौध्दविहार पर्यंतचा

संपूर्ण परिसर, गोसावी वस्ती, मेघदूत सोसायटी, पृथ्वी हॉटेल मागील भाग, कोथरूड गावठाण, म्हसोबा मंदिर परिसर, डहाणूकर कॉलनी (सम गल्ली), आनंदनगर, मधुर कॉलनीचा भाग, आयडियल कॉलनी भाग, पौड रोड भाग, पौड रोडची डावी बाजू महागणेश सोसा., इशदान सोसा. सर्वत्र सोसायटी, प्रशांत न्यु अंजठा, प्रतिक नगर, मधुराज नगर, गुजरात कॉलनी, मयूर कॉलनी, डी. पी. रस्त्याची डावी बाजू शिवशक्ती सोसा ते 20 ओबस सोसायटी पर्यंत

2) वारजे जलकेंद्र अखत्यारीतील चतुश्रुंगी टाकी परिसर- सकाळ नगर आंध रोड, आय टी आय रोड, आंध गाव आणि बाणेर रोड, पंचवटी, पाषाण, निम्हणमळा भाग, लमाणतांडा वस्ती, पाषाण गावठाण काही भाग, चव्हाण नगर पोलीस लाईन, अभिमान श्री सोसायटी, राजभवन, भोसले नगर, पुणे विद्यापीठ, खडकी टाकीपर्यंत, रोहन निलय, आंध्र उजवीकडील सर्व बाजू, स्पायसर कॉलेज पर्यंत आंबेडकर चौक ते बोपोडी भोईटे वस्तीपर्यंत, बाणेर बोपोडी इंदिरा वसाहत व कस्तुरबा वसाहत इ.

3) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील सन हॉरीझॉन टाकी, बालेवाडी जकातनाका टाकी, ग्रीन झोन टाकी परिसर-

मोहननगर, लक्ष्मण नगर, राम नगर- राम इंदू पार्क, बालेवाडी गावठाण, दसरा चौक परिसर, पाटील नगर शिवनेरी पार्क, मन हॉरीझन, हाई स्ट्रीट परिसर, नंदन प्रोस्पेरा, 43 प्रायव्हेट ड्राईव्ह, मधुबन सोसायटी परिसर कुणाल एस्पायर’ विट वाईज परिसर, एफ रेसिडन्सी, पार्क एक्सप्रेस परिसर, आयरवरीस टॉवर इ.

4) वारजे जलशुद्धीकरण केंद्र अखत्यारीतील कोंढवे धावडे टाकी परिसर –

कोंडवे धावडे गावठाण खडकवस्ती, 10 नंबर गेट, टेलीफोन एक्सचेंज परिसर, न्यू कोपरे संपूर्ण परिसर उत्तमनगर गावठाण, उत्तमनगर उर्वरित परिसर, देशमुख बाडी, सरस्वती नगर, पोकलेनगर, इंडस्ट्रीयल एरिया शिवणे गावठाण, शिवणे संपूर्ण परिसर इंगळे कॉलनी इ.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.