Sangvi : मंदाकिनी शितोळे यांचे निधन

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या मातोश्री मंदाकिनी शितोळे (67) यांचे अल्पशा आजाराने आज, गुरूवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता सांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रशांत शितोळे यांच्या सामाजिक, राजकीय वाटचालीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.