रविवार, जानेवारी 29, 2023

Old Katraj Ghat : जुन्या कात्रज घाटातून सातारा-पुणे रहदारी 31 डिसेंबरपर्यंत बंद

एमपीसी न्यूज : ओल्ड कात्रज रोडच्या (Old Katraj Ghat) डांबरी पृष्ठभागाला बळकटी देण्याचे काम चालू असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जुन्या कात्रज घाटातून साताराहून पुणे येथे येणारी वाहतूक 31 डिसेंबरपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांनी वाहन मालकांना सातारा ते पुणे या नवीन बोगद्यातून येण्याचे आवाहन केले.

पुणे ते सातारा अशी कात्रज घाटतून एकेरी वाहतुक सुरु आहे. सातारा ते पुणे जुन्या कात्रज घाटातून पुण्याकडे येणारी वाहतूक बंद करून ती नवीन बोगद्यातून दरीपूल मार्गे पुण्याकडे वळविण्यात आली आहे.

PCMC News: पालिकेच्या 13 मजली इमारतीसाठी 5 कंत्राटदारांची निविदा; 3 अपात्र तर 2 पात्र

Latest news
Related news