Vadgaon Maval News : श्री पोटोबा महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सतिश गाडे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब तुमकर

एमपीसी न्यूज – ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव समिती 2022 च्या अध्यक्षपदी पत्रकार सतिश सदाशिव गाडे तर कार्याध्यक्षपदी बाळासाहेब धोंडीबा तुमकर यांची निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये मंगळवारी (दि. 28) झालेल्या बैठकीत विश्वस्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्सव समितीची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.

वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये मंगळवारी (दि.२८) झालेल्या बैठकीत विश्वस्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्सव समितीची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.

याप्रसंगी पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त सचिव अनंता कुडे, सहसचिव किरण भिलारे, विश्वस्त चंद्रकांत ढोरे, विश्वस्त तुकाराम उर्फ बुवा ढोरे, सुभाषराव जाधव, अरुण चव्हाण, ॲड अशोक ढमाले,व इतर विश्वस्त तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री पोटोबा महाराज उत्सव समितीच्या 2022 कार्यकारिणी पुढीलप्रमाणे –

  • अध्यक्षपदी- सतिश सदाशिव गाडे पाटील
  • कार्याध्यक्ष-बाळासाहेब धोंडिबा तुमकर
  • उपाध्यक्ष-भुषण सुभाषचंद्र मुथा,अविनाश काशीनाथ ढोरे, दिपक पवार, ॲड अक्षय शिवाजी रौधळ
  • खजिनदार -अनिल बबनराव कोद्रे
  • सह-खजिनदार-सोमनाथ नामदेव धोंगडे
  • सचिव-निलेश ज्ञानेश्वर म्हाळसकर
  • सहसचिव-केदार बवरे
  • प्रसिद्धीप्रमुख- राहील तांबोळी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.