Pimpri : स्नेहलता बहल यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri)-चिंचवड शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते योगेश बहल यांच्या मातोश्री स्नेहलता मंगलसेन बहल यांचे शनिवारी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांचे वय 80 होते.

 

Pune : पुणे महापालिकेच्या शाळेतील 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना 100 टक्के तर खासगी शाळांना 75 टक्के सवलतीत बस पास

पिंपरी,(Pimpri) संत तुकारामनगर येथील राहत्या घरी त्यांनी शनिवारी अखेरचा श्वास घेतला. उद्या रविवारी सकाळी नऊ वाजता नेहरुनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.