BNR-HDR-TOP-Mobile

Alandi : आळंदीत शनिवारी अध्यात्मिक कवी संमेलन

Alandi : आळंदीत शनिवारी अध्यात्मिक कवी संमेलन

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंचच्या वतीने श्री क्षेत्र आळंदीत अध्यात्मिक कवी संमेलन शनिवारी, दि.१९ रोजी होणार आहे, अशी माहिती शब्दधन काव्यमंचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी दिली.

आळंदी येथील वरखडे यांच्या शेतातील दत्त मंदीर, आनंद मंगल कार्यालय याठिकाणी शनिवारी, दि.१९ रोजी, दुपारी दोन वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी महामंडळाचे सचिव हभप नरहरी महाराज चौधरी असणार आहेत. तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वंश परंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार, ज्येष्ठ कवियित्री राधाबाई वाघमारे, स्वयंसिध्दा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सविता इंगळे उपस्थित राहणार आहे.

HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3