एमपीसी न्यूज : ‘एमपीसी न्यूज ऑनलाइन बाप्पा‘ (MPC News Online Bappa) उपक्रमास उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आपल्या घरचा, गृहनिर्माण सोसायटीचा गणपती ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोचवण्याची त्याचबरोबर 25 विजेत्या स्पर्धकांना चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.

नामवंत सुवर्णपेढी केडी सोनिगरा ज्वेलर्स, भांबुर्डेकर सराफ ज्वेलर्स आणि दिलीप सोनिगरा ज्वेलर्स हे या स्पर्धेचे प्रायोजक असून त्यांच्या वतीने 25 विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देण्यात येणार आहे.

 

 

घराघरांत आनंदात आणि जल्लोषात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे ‘गणेशोत्सव‘. प्रत्येक घरी विशिष्ट विषयांवर आधारित आकर्षक सजावट केली जाते. बाप्पापुढे केल्या जाणा-या सजावटीमधून समाजात चांगला विचार पोचवण्याचा प्रयत्न केला जातो. (MPC News Online Bappa) याच प्रयत्नांना ‘एमपीसी न्यूज‘ बळ देणार आहे. प्रत्येकाच्या घरातील बाप्पा ‘एमपीसी न्यूज‘च्या माध्यमातून (MPC News Online Bappa) संपूर्ण जगभर दाखवले जाणार आहेत.

आपल्या घरातील, गृहनिर्माण सोसायटीतील अथवा आपल्या कार्यालयातील बाप्पांचा, गणेशोत्सवातील सजावटीचा फोटो, आपले नाव आणि पत्यासह mpcnews.in या आमच्या अग्रगण्य मराठी वेब पोर्टलवर अपलोड करण्यात येईल. त्याचबरोबर या उपक्रमात सहभागी होणाऱ्या 25 स्पर्धकांना प्रत्येकी एक चांदीचे नाणे देखील देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे नियम व अटी (MPC News Online Bappa)

1) या स्पर्धेत पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवाशीच सहभागी होऊ शकतात.

2) एक स्पर्धक त्यांच्या बाप्पांचे जास्तीत जास्त पाच फोटो अपलोड करू शकतात.

3) कोणत्याही फोटोचा फाईल साइज दहा एमबी पेक्षा जास्त असू नये. 

4) परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.

5) पुणे व पिंपरी-चिंचवड परिसराच्या बाहेरील गणेश भक्त देखील त्यांच्या बाप्पांचे फोटो पाठवू शकतील, ते प्रसिद्ध देखील केले जातील, मात्र पारितोषिकासाठी ते अपात्र राहतील.

6) स्पर्धेचा निकाल 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केला जाईल.

7) स्पर्धेतील विजेत्यांना प्रायोजक सुवर्णपेढीत प्रमाणपत्र व चांदीचे नाणे प्रदान करण्यात येईल.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून गुगल फॉर्म भरून आपल्या लाडक्या बाप्पांचे फोटो अपलोड करावेत.

https://forms.gle/V6F9wZ7ePtS8wXwP9

(अक्षय शितोळे – आळंदी देवाची-पुणे)
(अमर जगताप – वाल्हेकरवाडीरोड चिंचवड)
(अनिकेत गायकवाड – चर्‍होली बुद्रुक)
(भारती काळभोर – भरवनाथ मंदिर आकुर्डी गाव)
(भावना अंबाडकर – आकुर्डी)
(चारुदत्त कडू – बुधवार पेठ, गुंजाळ वाडा)
(चिराग शहा – गुरुवार पेठ, पुणे)
(दीपक डोके – राजे शिवाजीनगर, चिखली प्राधिकरण)
(देवेंद्र हीरे – घुंडरे आळी, आळंदी देवाची)
(हर्षा पुजारी – कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे)
(हर्षद फुसे – मावळ)
(हर्षद शिंदे – एम्पायर स्क्वेअर,चिंचवड)
(कल्पना चौधरी – मोरे वस्ती, चिखली)
(लता गायकवाड – उत्सव होम सोसायटी, भोसरी)
(लोकेश बदाडे – ज्योतिबा कॉलनी नखाते वस्ती रहाटणी)
(मयूर अडसूळ – चिंचवड गाव)
(मोनाली दाभोळे – यमुनानगर, निगडी, पुणे)
(निलेश क्षीरसागर – पिंपळे गुरव, पुणे)
(निलिमा जोशी – अॅटमॉस्फियर बिल्डकॉन, तळेगाव दाभाडे)

(पार्थेश बारसावडे – मस्कर्नेस कॉलनी 2, तळेगाव दाभाडे)
(पूजा गुंजाळ – पागेची तालीम जवळ, चिंचवड गाव)
(प्रदिप जाधव – राहुलनगर से नं.22 निगडी पुणे)
(प्रणव बसर्गे – विजय नगर निर्मल शाळेच्या मागे काळेवाडी)
(प्रसाद मुंढे – कर्वेनागे, गणराज मित्र मंडळाजवळ, पुणे)
(राजेश जाधव – विश्वनाथ कोलाज भोसरी)
(राम रामाणे – मोशी तुपेवस्ती गुरुकृपा)
(रुषाबा निलेश शिंदे – शिवसृष्टी निवास धावडे वस्ती भोसरी)
(सागर गावडे – चर्होली फाटा)
(संदीप गायकवाड – चऱ्होली बुधवार लोकशाही -चिंचवड)
(संदिप बाबर – शांती स्वर्ग, भोंडवे बाग रावेत जवळ)
(संतोष टेकाडे – थेरगाव)
(सरस्वती पंडित – केशवनगर, चिंचवडगाव)
(सारिका चव्हाण – वाकी बुद्रुक, चाकण)
(सौरभ भोईर – शाहुनगर, पिंपरी-चिंचवड)
(शंतनू ठाकरे – बोर्‍हाडेवाडी मोशी)
(शुभदीप बिस्वास – मधुबन कॉलनी, जगताप डेरी)
(श्वेता पिंगळे – आई कृपा सहकार नगर पिंपळे गुरव)
(रमेश काळभोर)
(स्वप्नील काशीद – दिघी ममता गोड चौक)
(विकास डेंगळे – खिंवसरा कंपाऊंड, चिंचवड)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.