Spotify app News : स्पोटीफाय ॲप वरून बॉलिवूड ची गाणी गायब…

एमपीसी न्यूज – जर तुम्ही स्पोटीफाय खाते असलेले बॉलीवूड चाहते (Spotify app News) असाल, तर तुम्हाला कदाचित काळजी करावी अशी गोष्ट आहे. काल (दिनांक 20 मार्च )  पासून भारतातील काही मोठ्या ब्लॉकबस्टर्समधील शेकडो गाणी या ॲपपमधून गायब झाली आहेत.

स्पोटीफाय म्हणते की जुने करार कालबाह्य झाल्यानंतर ट्रॅकच्या मालकांशी करार करणे शक्य झाले नाही. लाखो सुपरहिट गाणी, जसे की बाजीराव मस्तानी मधील मल्हारी किंवा बार बार देखो मधील काला चष्मा, इत्यादी ही सुपरहिट गाणी ॲप वरून हटवली गेली आहेत.

 

 

 

अनेक वापरकर्त्यांच्या प्लेलिस्टमध्ये गाणी गायब झाल्यामुळे हे छिद्र सोडले गेले. बऱ्याच श्रोत्यांना फक्त गाणी लोड केल्यावर आणि प्ले केल्यावरच कळले की गाणी गायब झाली आहेत.  बऱ्याच जणांनी (Spotify app News) स्पोटीफायच्या ऐवजी बाकी ॲपस् वापरायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.