BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

आमदार सुनील शेळके

Maval : आमदार सुनील शेळकेंच्या जनसंपर्क कार्यालयास राज्यमंत्री आदिती तटकरेंची सदिच्छा भेट

एमपीसी न्यूज - आमदार सुनील शेळके यांच्या तळेगाव दाभाडे येथील जनसंपर्क कार्यालयास पर्यटन व क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सदिच्छा भेट दिली. मावळ तालुक्यातील पर्यटनाला अधिकाधिक चालना दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी…

Maval : आमदार सुनील शेळके यांनी जाणून घेतल्या डोंगरवाडी गावच्या समस्या

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील वडगाव जवळील डोंगरवाडी (उर्से) गावच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी या गावाचा पाहणी दौरा केला. या वेळी गावातील विविध प्रश्नांवर गावकऱ्यांशी चर्चा करून या समस्या जाणून घेतल्या.मोजकी…

Vadgaon Maval : वडगावमध्ये शुक्रवारपासून नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव २०२०

एमपीसी न्यूज - मोरया ढोल ताशा पथकाच्या वतीने शुक्रवार (दि.१४) ते रविवार (दि.१६) दरम्यान नगराध्यक्ष चषक भव्य क्रीडा महोत्सव सुरू होणार आहे. २०२० श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात शुक्रवारी (दि.१४) सायंकाळी ६ वा. नगरविकास, ऊर्जा, मदत,…

Maval : मावळच्या विकासासाठी भरीव तरतूद करावी – आमदार शेळके यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज - मावळच्या ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार असून यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे भरीव तरतुदींची मागणी केली आहे.ग्रामविकास विभागामार्फत मावळमधील ग्रामीण भागातील सर्वसमावेशक…

Talegaon Dabhade : आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते वराळे येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उद्घाटन

एमपीसी न्यूज- वराळे येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाचे उदघाटन आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते रविवारी (दि. 2) करण्यात आले यावेळी आमदार सुनील शेळके यांचा जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आमदार सुनील शेळके म्हणाले की विकास…

Talegaon Dabhade : नगरपरिषद प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणूक : 3893 पैकी 2129 मतदारांनी बजावला…

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 7 ब मधील पोटनिवडणुकीसाठी मतदानमध्ये उत्साह दिसून आला. मतदारांनी थंडीची तमा न बाळगता सर्व मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. भाजपाचे तत्कालीन नगरसेवक तथा राष्ट्रवादीचे…

Talegaon Dabhade : विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी हभप गणेशमहाराज जांभळे यांची निवड

एमपीसी न्यूज- विठ्ठल परिवार मावळच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप गणेशमहाराज सुरेश जांभळे यांची, श्री विठ्ठल मंत्र जप समितीच्या अध्यक्षपदी कीर्तनकार व प्रवचनकार हभप नितीनमहाराज कृष्णाजी काकडे यांची तर विठ्ठल परिवार मावळ कीर्तन…

Talegaon Dabhade : विकार संपल्याशिवाय जीव देवदशेला प्राप्त होत नाही- हभप बाळकृष्ण महाराज वसंतगडकर

एमपीसी न्यूज- कापूराने अग्नी प्रज्वलित होतो, जोवर कापुरातील विकार आहे तोवर अग्नीचे अस्तित्व आहे, कापुरातील विकार गेल्यावर अग्नी देखील विझतो, तसे अध्यात्मामध्ये विकार संपल्यावर, सद्गुरूच्या अंकित झाल्यावर जीव हा देवदशेला प्राप्त होतो.…

Maval : पाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला

एमपीसी न्यूज - माझा मावळ तालुका दुष्काळी नाही. आम्ही बाहेरच्या 40 लाख जनतेला पाणी देतो. पण आम्हाला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. मावळातील सरकारच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. मतदारसंघातील ब्रिटिशकालीन…

Talegaon Dabhade: तळे सुशोभीकरणातील अनागोंदी प्रकरणी दोषींवर कारवाई करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे नगर परिषदेतर्फे सुरू असलेल्या तळे सुशोभीकरण प्रकल्पाच्या नावाखाली अनागोंदी आणि अनियमितता सुरू असून या प्रकरणी सखोल चौकशी व पंचनामा करून तातडीने अहवाल बनवावा व संबधित दोषी व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करावी,…