Browsing Tag

गंभीर जखमी

Sangvi : मोटार पार्क करताना मध्ये आला म्हणून झालेल्या वादावादीत सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून केले जखमी

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन एकाला गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव मधील शिवनेरी कॉलनीत शुक्रवारी (दि. 4) रात्री अकराच्या सुमारास घडली.संदिप दत्तात्रय देवकर (वय 27, रा. शिवनेरी कॉलनी, साठ फुटी रोड,…

Sangvi : लग्नास नकार दिल्याने प्रेयसीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - एक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिल्यानंतर प्रियकराने प्रेयसीकडे लग्नाची मागणी केली. यासाठी प्रेयसीने नकार दिला. यावरून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीचा चाकूने खून करण्याचा प्रयत्न केला. तसेच स्वतःच्या हाताची नस देखील कापून…

Warje –  फटाका अंगावर टाकल्याच्या कारणावरुन वाद; मुलाच्या आईवर केले कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - अंगावर फटाका टाकल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मुलाच्या आईवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी(दि.10) सायंकाळी 7 च्या सुमारास वारजे माळवाडी येथील गणेशपुरी सोसायटी मध्ये घडली.याप्रकरणी झंकार कडू(वय 21,…

Chakan : कारची दुचाकीला धडक; दोन चिमुकल्यांसह चौघेजण गंभीर

एमपीसी न्यूज - कंटेनरला ओव्हरटेक करून जात असताना कारची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन चिमुकल्यांसह चौघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी सहाच्या सुमारास शेलपिंपळगाव येथे झाला.पोलीस हवालदार विलास मछिंद्र…

Kamshet : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसची ट्रेलरला धडक; दोन जण गंभीर

एमपीसी न्यूज - बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पुढे जाणा-या ट्रेलरला धडकली. यामध्ये बसमधील दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज (सोमवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावर खामशेत गावाजवळ खिंडीत झाला.आज सकाळी जुना…

Sangvi : रस्त्यावर गप्पा मारणा-या तरुणाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्यावर मित्रासोबत गप्पा मारत उभा असलेल्या तरुणाला नऊ जणांच्या टोळक्याने तलवार व कोयत्याने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 10) दुपारी चारच्या सुमारास हरी ओम दूध डेअरी समोर पिंपळे निलख येथे घडली.अनिकेत संतोष दोडके (वय…

Chinchwad : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणावर वार

एमपीसी न्यूज - वडिलांशी दोन तरुण हुज्जत घालत असल्याचे दिसल्याने तरुण भांडणे सोडविण्यासाठी गेला असता दोघांनी मिळून तरुणावर धारदार शस्त्राने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास आनंद नगर झोपडपट्टी येथे घडली.…

Pimpri : शतपावली करत असलेल्या तरुणावर ब्लेडने वार

एमपीसी न्यूज - शतपावली करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाला 'चुगल्या करतो काय', असे म्हणत चार जणांनी मारहाण केली. तसेच त्याच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना शनिवारी (ता. 27) रात्री मोरवाडी, पिंपरी येथे घडली.किरण महेंद्र मोरे (वय 19, रा.…

Hinjawadi : चुलीवर स्वयंपाक करताना स्फोट; मुलगी गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - चुलीवर स्वयंपाक करत असताना अचानक स्फोट झाला. यामध्ये स्वयंपाक करत असलेली मुलगी गंभीर भाजली. ही घटना आज (बुधवारी) दुपारी बाराच्या सुमारास बावधन येथील मर्सिडीज बेंझ शोरूमच्या मागे घडली.हसीना (वय 15) असे जखमी मुलीचे नाव आहे.…