Browsing Tag

गुन्हा दाखल

Pune News : ‘शादी डॉट कॉम’वर ओळख झाल्यानंतर शरीरसंबंध, नंतर लग्नास नकार, आरोपीविरोधात…

एमपीसी न्यूज : 'शादी डॉट कॉम' या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर तरुणीला लग्नासाठी मागणी घालून तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्न करण्यास नकार देणाऱ्या एका तरुणावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर देवराज प्रधान (वय…

Nigdi News : ट्रेंड मनी व्यवसायात पैसे गुंतवण्याचे अमिश दाखवून फसवणूक करणा-या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - ट्रेंड मनी या व्यवसायात पैसे गुंतवण्यास सांगून त्यातून चांगला परतावा देण्याचे अमिश दाखवून काही लोकांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 21 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत…

Pune News : महावितरणचा लाचखोर अभियंता जाळ्यात

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात लाचलुचपत विभागाने दोन सरकारी कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. धानोरी परिसरातील महावीतरण ऑफिसमधील अभियंत्यास 4 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई सुरू आहे. दीपक…

Pune News : धायरीत भरधाव डंपरखाली चिरडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : भरधाव वेगातील डंपरने दुचाकीला धडक दिल्याने खाली पडलेल्या दुचाकीवरील व्यक्तीचा डोक्यावरून डंपरची चाक गेल्यामुळे एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. धायरीतील आकाशदीप सोसायटी समोर सोमवारी सायंकाळी हा अपघात घडला.  या अपघातात…

Pune News : पोलिसाच्या अंगावर गाडी घालून आरोपीचे पलायन

एमपीसी न्यूज : अंदमान कोर्टाचे वॉरंट असलेला एक आरोपी येरवडा पोलीस ठाण्याच्या आवारातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घालून पळून गेला. 26 जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. गाडीत असणाऱ्या हिटरवर ऊब घेण्याचा बहाणा करून…

Pimpri News : बोगस एफडीआर प्रकरणी पालिकेच्या पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेची कामे मिळविण्यासाठी बोगस एफडीआर (बँक गॅरंटी) सादर करून कामे घेणा-या पाच ठेकेदारांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोगस एफडीआर सादर करून पाच ठेकेदारांनी तब्बल शहरातील 52 कामांचे कॉन्ट्रॅक्ट…

Pune News : हडपसरमध्ये चारित्र्यावर संशय घेत पतीकडून पत्नीचा खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या हडपसर परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीचा डोके भिंतीवर आपटले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पत्नीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात…

Wakad News : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा डाव पोलिसांनी उधळला

एमपीसी न्यूज - डांगे चौकाजवळ असलेल्या एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव वाकड पोलिसांनी उधळून लावला आहे. यात पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजता केली. तुषार…

Pimpri News : दुचाकी हळू चालविण्यास सांगितल्याने कार चालकाला विटांनी मारहाण

एमपीसी न्यूज - रॅश ड्राईव्हिंग करू नको, गाडी हळू चालव, असे सांगितल्याच्या कारणावरून दोन जणांनी मिळून एका कार चालकाला विटांनी मारहाण केली. ही घटना पिंपरी येथे शनिवारी (दि. 23) रात्री घडली. अक्षय परदेशी (वय 23), बॉक्‍सर ऊर्फ कृष्णा पारधे…

Chakan News : दोन गटातील भांडण सोडविणाऱ्या पोलिसाला मारहाण; एकावर खुनी हल्ला

एमपीसी न्यूज - दोन गटात सुरु असलेली हाणामारी सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण करण्यात आली. त्यात एका पोलिसांच्या हाताला दुखापत झाली. तसेच भांडण सुरु असलेल्या एका गटातील व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 23)…