Browsing Tag

गुन्हा दाखल

Pune News : ड्रग्स पेडलर चिंकू पठाणच्या पुण्यातील साथीदाराच्या घरावर छापा

एमपीसी न्यूज : हिंदी चित्रपटातील हिरो आणि हिरोइन यांना ड्रग्स पुरवणाऱ्या चिंकू पठाण याच्या पुण्यातील यांच्या पुण्यातील सहकार्‍याच्या घरावर एनसीबीच्या पथकाने छापेमारी केली.  पुण्यातील खडक पोलिस स्टेशनच्या हद्दीत असणार्‍या घरावर ही छापेमारी…

Pune Crime News : मध्यरात्रीच्या सुमारास कोंढव्यात तरुणावर गोळीबार

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील कोंढवा परिसरातील खडीमशीन चौकात राहणाऱ्या एका तरुणावर शनिवारी मध्यरात्री गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिग्नेश गोरे (वय 19, रा. खडी मशीन, कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. जिग्नेश घराबाहेर उभा असताना…

Nigdi Crime News : देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.21) ओटास्किम, निगडी याठिकाणी खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी ) असे…

Punawale Crime News :  हुंडाबळी,  पतीला अटक सासु विरोधात गुन्हा दाखल 

एमपीसी न्यूज : वारंवार हुंड्याच्या पैशाची मागणी तसेच शारिरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेला आत्महत्या करण्यास भाग पाडले. याप्रकरणी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे तर, सासुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरूवारी (दि.21)…

Ravet News : रावेत मधील तरुण महाबळेश्वरच्या जंगलात बेपत्ता

एमपीसी न्यूज : पत्नीशी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून घराबाहेर पडलेला रावेत मधील तरुण महाबळेश्वर च्या जंगलात बेपत्ता झाला आहे. महाबळेश्वरपासून चार कि.मी. अंतरावर त्याची कार बेवारस स्थितीत आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस…

Bopkhel News : चायनीज उधार न दिल्याने दोघांना मारहाण

एमपीसी न्यूज - चायनीज पदार्थ उधार न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून चायनीज सेंटर चालकाला आणि त्याच्या मित्राला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर कोयता दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. दुस-या दिवशी पुन्हा येऊन कोयत्याने तोडफोड करत एका…

Pune News : कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कापड व्यवसायिकाला 17 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज : व्यवसाय वाढीसाठी 5 कोटींचे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने दोघांनी तरूणाला 17 लाख 52 हजारांचे बीटकॉईन खरेदी करायला सांगून गंडा घातला. ही घटना ऑक्टोबर 2020 ते जानेवारी 2021 कालावधीत स्वारगेटमध्ये घडली. सूरज…

Mumbai News : धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार घेतली मागे

एमपीसी न्यूज : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार करणार्‍या तरूणीने ही तक्रार मागे घेतली आहे. यामुळे मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.एका तरूणीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर…

Pune News : मॉर्निंगवॉक साठी निघालेल्या जेष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

एमपीसी न्यूज : मॉर्निंग वॉक साठी निघालेल्या एका ज्येष्ठ नागरिकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झालाय. बुधवारी सकाळी विश्रांतवाडी येथील गोकुळ नगर बस स्टॉप समोर सकाळी सहा ते साडेसात च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.गुलाब साहेबराव मुरगुंडे…

Moshi News : संत नगरमध्ये उघड्या दरवाजावाटे दीड लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - संत नगर मोशी येथील एका घरात एकटी वृद्ध महिला असताना अज्ञात चोरट्यांनी उघड्या दरवाजा वाटे प्रवेश केला. घरातून एक लाख 42 हजरांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (दि. 19) रात्री पावणे सात ते नऊ…