Browsing Tag

जनजागृती

Chikhali : स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया विषयी सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची…

एमपीसी न्यूज- स्वाईनफ्लू, डेंग्यू, मलेरिया या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी मोरेवस्ती चिखली येथील ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज, शुक्रवारी जनजागृती फेरीकाढली.साने चौक ते म्हेत्रेवस्ती पर्यंत…

Chinchwad : थेरगावमध्ये प्लास्टिक विरोधात विद्यार्थ्यांची जनजागृती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील  गणेशनगर डांगे चौक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. 400 विद्यार्थ्यांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छतेविषयक जनजागृती केली.स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत…

Pimpri : अवयवदान ही चळवळ व्हायला हवी – डॉ. कपिल झिरपे

एमपीसी न्यूज - विदेशात अवयवदानाच्या बाबतीत खूप मोठी प्रगती झाली आहे. विदेशातील बहुतांश लोक अवयवदान करतात. त्याचा त्यांच्या देशातील गरजू रुग्णांना फायदा होतो. त्या तुलनेत भारतात अवयवदानाविषयी जनजागृती अतिशय कमी आहे. अवयवदान हा उपक्रम न होता…

Pimpri : डेंग्यू व स्वाईन फ्ल्यूबाबत उपाययोजनांची मागणी

एमपीसी  न्यूज -   सध्या पिंपरी चिंचवड शहरात डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू आदी आजार मोठ्या प्रमाणात फैलावले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोग्य समस्याबाबतचे निवेदन  महाराष्ट्र विद्युत समिती सदस्य मधुकर बच्चे , भारती…

Pimpri : पार्किंग नियमांची पिंपरी पोलिसांकडून उजळणी

एमपीसी न्यूज - शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि वाहतूक विभागाकडून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच पोलीस ठाण्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. पिंपरी पोलीस…

Pimpri : शहरातील शाळांतून दहीहंडी साजरी

एमपीसी न्यूज  -  पिंपरी-चिंचवड शहरात दहीहंडी विविध उत्साहात साजरा कऱण्यात आली. भाऊसाहेब तापकीर  शाळेने गोपालकाला दहीहंडी उत्सव बाल गोपाळांनी दहीहंडी फोडून मोठ्या उत्साहात साजरा केला. दहीहंडीत पोहे, लाह्या, दही, साखर, केळी अशा अनेक…

Pimpri : अवयवदानातून मरणानंतरही जिवंत राहता येतं

एमपीसी न्यूज - अवयवदान ही काळाची गरज आहे. लाखो रुग्णांना योग्य अवयव नसल्यामुळे आयुष्यभर अपंगत्वात जगावे लागते. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे सात जणांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे मरणानंतर जिवंत राहण्यासाठी अवयवदान करणे आवश्यक आहे. हा धागा…