Alandi : आळंदीमध्ये शरद पवार गट व अजित पवार गटाचा घरोघरी जाऊन प्रचार
एमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आळंदीमध्ये (Alandi) महायुती व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट ),काँग्रेस, शिवसेना ( ठाकरे गट) हे राष्ट्रवादी शरद पवार…