Browsing Tag

पीएमपीएमएल

PMPML : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमीत्त पीएमपीएमएलच्या मार्गात बदल

एमपीसी न्यूज – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमीत्त पीएमपीएमएलच्या ( PMPL) मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 14 एप्रिल रोजी पीएमपीएमएल च्या काही मार्गात बदल असेल तसेच 13 तारखेला पुणे स्टेशन येथे येणाऱ्या अनुयायांसाठी स्वारगेट ते पुणे…

PMPML : महात्मा फुले जयंतीनिमीत्त पीएमपीएमएलतर्फे फुले विशेष बस सेवा

एमपीसी न्यूज – येत्या मंगळवारी महात्मा फुले यांची जयंती असल्यामुळे पुण्यातील (PMPML) महात्मा फुले वाडा येथे अनेक नागरिक हजेरी लावतात. त्यांच्या सुवेधेसाठी पीएमपीएमएल तर्फे मंगळवारी (दि.11)विशेष बस सेवेची सुविधा कऱण्यात आली आहे. Alandi News…

Pune darshan : पीएमपीएमएल कडून वातानुकूलित “पुणे दर्शन ” बससेवा

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळांची सफर पर्यटकांना घडविण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून पुणे दर्शन बससेवा पुरवण्यात येते. (Pune darshan) मुलांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्ट्या आणि या काळात पर्यकांची वाढती संख्या…

Wakad : पीएमपीएमएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या पीएमपीएमएल बसने दुचाकीला (Wakad)धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 2) सकाळी सव्वानऊ वाजताच्या सुमारास कस्पटे चौक, वाकड येथे घडली. अनिल बाबुराव बिडवे (वय 32, रा. पिंपळे…

Chakan Crime News : पीएमपीएमएल बसची तोडफोड करत चालक व वाहकाला मारहाण

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएल बसची तोडफोड करून बस चालक आणि वाहक तसेच बसमधील (Chakan Crime News) इतर पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांला मारहाण केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 28) रात्री नाशिक रोड, वाकी फाटा येथे घडला. अमित सत्यवान हाडवळे (वय…

PMPML Strike : पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी विविध मागण्यांसाठी पुकारला संप, केवळ 40 टक्के बसेस संचलनात

एमपीसी न्यूज -  पीएमपीएमएलच्या ठेकेदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी (PMPML Strike) आज (रविवारी) दुपार पासून संप पुकारला आहे. त्यामुळे दुपारपासूनच पीएमपीएमएलची बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. केवळ 40 टक्के बसेस या रोडवर धावत आहेत तर 60 टक्के…

Pune News : महिला दिनापासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना पीएमपीएमएलतर्फे मोफत प्रवास

एमपीसी न्यूज -  जागतिक महिलादिनाचे औचित्य़ साधून पीएमपीएमएलतर्फे (Pune News) महिलांसाठी खास 8 मार्च पासून प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला  मोफत बस प्रवास हि योजना पूर्ववत करण्यात आली आहे. मात्र हा मोफत प्रवास महिलांना महिलांसाठी असलेल्या खास…

PMPML : शहराच्या विकासासाठी व वाहूतक सुधारण्यासाठी जलद बस वाहतूक आवश्यक : ओम प्रकाश बकोरिया

एमपीसी न्यूज : शहराच्या विकासासाठी आणि सार्वजनिक वाहूतक सुधारण्यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट (जलद बस वाहतूक) आवश्यक आहे आणि ह्याच बी.आर.टी (PMPML )सक्षमीकरणासाठी आम्ही भर देणार आहोत असे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय…

Pune News : PMPMLच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातव्या वेतन आयोगानुसार 50 टक्के वेतनवाढ देणार

एमपीसी न्यूज : नवीन वर्षात पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. ‘पीएमपीएमएल’च्या (Pune News) कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार फरकाची वाढीव वेतनाची  50 टक्के रक्कम…

PMPML : पीएमपीएमएलचे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 12 बस मार्ग आजपासून बंद

एमपीसी न्यूज : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) (पीएमपीएमएल) आजपासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 12 बस मार्ग बंद करण्यात आले आहेत. पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संपाच्या…