Browsing Tag

भाजप शिवसेना महायुती

Pimpri : कामगारनगरीची भाजप, शिवसेनेने भकासनगरी केली – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीने हजारो हातांना एकेकाळी रोजगार दिला. मात्र, नोटबंदी, जीएसटी यामुळे देशात मंदीची लाट आली असून त्याचा फटका या उद्योगनगरीतील अनेक कंपन्यांना बसला आहे. भाजप-शिवसेना सरकारने या कामगारनगरीची भकासनगरी केली…

Chinchwad : शहरात घड्याळाचे बारा वाजले; मुख्यमंत्री फडणवीस यांची टीका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर हे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता. अजितदादा या शहराचे नेते होते. आता या बालेकिल्यात दोन उमेदवारही मिळू शकले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे. शहरात घड्याळाचे बारा वाजले आहेत.…

Pimpri : शहरातील तीनही मतदारसंघाच्या लढतीचे चित्र स्पष्ट; ‘अशा’ होणार लढती !

पारंपरिक प्रतिस्पर्धीच पुन्हा आमने-सामनेएमपीसी न्यूज - शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही विधानसभा मतदार संघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप-शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीने आपले आणि पुरस्कृत…

Pimpri: आजी-माजी आमदारांपेक्षा अमित गोरखे ‘श्रीमंत’

एमपीसी न्यूज - पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले अण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे आजी-माजी आमदारांपेक्षा श्रीमंत आहेत. गोरखे यांच्याकडे पाच कोटी 60 लाख तर माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडे पावणे…

Bhosari: ‘महायुती’चे महेश लांडगे यांच्यासह 20 जणांचे अर्ज दाखल; सोमवारी माघार घेण्याच्या…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीचे पुरस्कृत अपक्ष विलास लांडे यांच्यासह 20 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची उद्या (शनिवारी) छाननी होणार आहे.…

Chinchwad: भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप 16 कोटी 42 लाखांचे धनी; दोन भावांसह सात जणांकडून घेतले दोन…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याकडे सुमारे 16 कोटी 42 लाख रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या विविध ठिकाणी शेतजमीन आणि बिगरशेत जमीन आहेत. त्यांच्याकडे 78 हजार रुपये…