Browsing Tag

मावळ

Dehugaon : भंडारा डोंगर हा संत तुकोबारायांच्या अंतःकरणातील स्थान -हभप उमेशमहाराज दशरथे

एमपीसी न्यूज - जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या सर्व परमार्थाचा प्रारंभ भंडारा डोंगरापासून झाला आहे. भंडारा डोंगर हे महाराजांच्या अंतःकरणातील स्थान आहे. तुकाराम महाराज यांचे 21 वर्ष संसारी जीवन, 14 दिवस साधक जीवन आणि उर्वरित संपूर्ण…

Maval : वडगाव मावळ न्यायालयात आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये दोन कोटी रुपयांची वसुली

एमपीसी न्यूज - विधी सेवा समीती (ता. मावळ, जि. पुणे) यांच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयात आयोजित 'राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये विविध खटल्यांमध्ये पक्षकारांच्या संमतीने तडजोड करून सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली.…

Talegaon Dabhade: इंद्रायणी नदीवरील आंबी येथील जुना पूल पडला, थोडक्यात अनर्थ टळला

एमपीसी न्यूज - तळेगाव स्टेशन, यशवंतनगरमार्गे एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावील इंद्रायणी नदीवरचा आंबी येथील सुमारे 50 वर्षे जुना पूल आज सकाळी सव्वासहाच्या सुमारास पडल्याने रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. एमआयडीसीतील कामगारांना घेऊन…

Kamshet: माऊलीनगरमधील गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप

एमपीसी न्यूज - माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे यांच्या माध्यमातून व कामशेत ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 4 चे ग्रामपंचायत सदस्य श्री अभिमन्यू शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अंकुश काटकर व मावळ तालुका महिला युवती आघाडीच्या उपध्यक्षा ज्योती तानाजी…

Dehuroad : दिवंगत छायाचित्रकार किरण शिंदे यांच्या कुटुंबियांसाठी छायाचित्रकारांनी केली 42 हजारांची…

एमपीसी न्यूज- देहूरोड येथील नामवंत छायाचित्रकार किरण शिंदे यांचे शनिवारी (दि. 23) आकस्मिक निधन झाले. किरण शिंदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने पिंपरी चिंचवड, देहूरोड, देहूगाव, तळेगाव, मावळ या ठिकाणच्या…

Vadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जन्माष्टमी महोत्सवाची सांगता

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ पोटोबा महाराज कार्तिक जन्माष्टमी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने मोठया उत्साहात संपन्न झाली. या निमित्त मंदिराच्या आवारात सात दिवस संगीत तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे…

Maval : परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

एमपीसी न्यूज - मावळ परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भातशेतीची खासदार बारणे यांनी पाहणी केली. प्रशासनाने बाधित शेतीचे तात्काळ पंचनामे करून सर्व बाधित शेतक-यांना मदत करण्याच्या सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रशासनाला दिल्या.…

Chinchwad : स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानची आदिवासी भगिनींबरोबर दिवाळी!

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने मावळ तालुक्यातील फळणे या गावात कातकरी व ठाकर या आदिवासी समाजातील महिला व मुलांसमवेत अनोखी दिवाळी साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप,…

Maval: आंदर मावळात अतिवृष्टीने भातपिकाचे नुकसान, आठवड्यात पंचनामे करा – सुनील शेळके

एमपीसी न्यूज - आंदर मावळात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिकाचे आतोनात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पिक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या बाबत माहिती मिळताच मावळचे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांनी दिवाळीचा सण…

Maval : मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसला मतदार हद्दपार करतील – बाळासाहेब नेवाळे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतेही धोरण राहिलेले नाही. केवळ पैशाचे जीवावर भाजपने टाकून दिलेल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेसने मावळ तालुक्यात उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळमधून हद्दपार करण्याचे काम मतदार या…