Browsing Tag

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक

Ravet News : पाणी पुरवठा विभागाने केलेल्या खोदकामाचा वाहनचालकांना नाहक त्रास

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने मुख्य रस्ता खोदून ठेवल्याने वाहनचालकांना आज दिवसभर त्रास सहन करावा लागला. (Ravet News) ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसेच वाहन चालकांबरोबर…

Chinchwad News: ट्राफिक वॉर्डनचे वाहतूक नियमनाऐवजी वाढले इतर प्रताप!

एमपीसी न्यूज - वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक पोलिसांना मदत म्हणून ट्राफिक वॉर्डनची नेमणूक केली जाते. मात्र वाहतूक नियमन करण्याऐवजी काही वॉर्डन नागरिकांची वाहने आडवून चावी काढून घेत दमदाटी करताना दिसतात. यावर कठोर कारवाई व्हावी, अशी…

Chinchwad : माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांना धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप यांना त्यांच्या व्यावसायिक कार्यालयात आर्थिक कारणावरून धमकी दिल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल…

Talegaon Dabhade : नगरसेवक माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण माने यांना उत्कृष्ट आरटीआय कार्यकर्ता…

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक माहिती अधिकार कार्यकर्ते अरुण बबनराव माने यांना केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांच्या हस्ते उत्कृष्ट आरटीआय कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे…

Pune : डुकरे पकडण्याच्या कारवाईविरुद्ध माहिती अधिकार कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा इशारा

एमपीसी न्यूज- पुणे, पिंपरी-चिंचवड मधील डुकरे पकडण्याच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध आत्मदहन करण्याचा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश प्रकाश निकम आणि डुक्कर पालन व्यवसाय मालक मंचाने दिला आहे. डुकरे पकडण्याची कारवाई नियमांना धरून नसल्याने…

Pune : महापालिका आरोग्य विभागाला आलेल्या 216 माहिती अधिकार अर्जापैकी 198 अर्ज निकाली

एमपीसी  न्यूज - महापालिकेच्या आरोग्य विभागात विविध विषयांची माहिती मिळण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून माहिती अधिकार अर्जांचा पाऊस पडत आहे. या विभागात जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत 216 माहीती अधिकाराचे अर्ज आले असून त्यातील…

Lonavala : ऋतुजा पवार या अल्पवयीन तरुणीच्या संशयास्पद मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - लोणावळा येथील ऋतुजा रवींद्र पवार या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृत्यू संशयास्पद असून तो अपघात नसून हत्या असल्याचे अनेक परिस्थितीजन्य पुरावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देहुरोड येथील माहिती…

Pune : मल्टिप्लेक्स विरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याने माहिती अधिकार कार्यकर्त्याला धमकी

एमपीसी न्यूज - मॉल, मल्टिप्लेक्स आदींकडून आकारण्यात येणा-या बेकायदेशीर पार्किंग शुल्क विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करणा-या माहिती अधिकार कार्यकर्त्याला याचिका मागे घेण्यासाठी अज्ञातांकडून धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी प्रफुल्ल…

Vadgaon Maval : आता, गायरान जमिनीवरही आले गंडांतर !

एमपीसीए न्यूज- महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गायरान जमीन विकता येत नाही किंवा त्यात कुठल्याही प्रकारचे बांधकाम केले जाऊ शकत नाही. मात्र अंदर मावळातील उकसान ग्रामपंचायतीने परस्पर एक ग्रामसभेचा ठराव करून विकासासाठी म्हणून गायरान जमिनीची…