Browsing Tag

एकनाथ शिंदे

PMRDA : नागरी नियोजनातील राज्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशामध्ये गौरव- एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - नागरी नियोजनामध्ये नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाचा महत्त्वाचा वाटा  असून आरक्षण, टीडीआर, क्लस्टर डेव्हलपमेंट, पर्यावरणपूरक इमारती आदी नाविन्यपूर्ण संकल्पनांचा देशातही (PMRDA) गौरव झाला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ…

Maharashtra News : सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

एमपीसी न्यूज-आज सत्तासंघर्षात काही निकाल येणार की फक्त घटना पीठ बदललं जाणार याची उत्सुकता होती. मात्र आज कोणतीही सुनावणी होणार( Maharashtra News)  नाही, ही सुनावणी आता 14 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या…

अस्मानी संकटातही राज्य सरकार ‘बळीराजा’ सोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसरणार :…

एमपीसी न्यूज - राज्यात परतीच्या पावसाच्या विक्राळ रुपात अन्नदाता बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. या संकटामुळे हाती आलेले उभं पीक गमावल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.अशात त्यांना भक्कम आधाराची गरज असल्याचे मत व्यक्त करीत…

Eknath Shinde : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना उद्धव ठाकरे यांना लाज वाटली नाही का, एकनाथ शिंदे यांचा…

एमपीसी न्यूज - बाळासाहेबांचे विचार तोडून-मोडून तुम्ही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, त्यावेळी तुम्हाला लाज वाटली नाही का वाटली, असा सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बीकेसी मैदानावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना…

Lata Mangeshkar Sangeet Mahavidyalay : भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे…

एमपीसी न्यूज –  लतादीदींच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय उद्घाटनाचा आजचा हा क्षण ऐतिहासिक आणि भाग्याचा असून या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयातून संगीत साधनेचे काम जोमाने सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

Pimpri : सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळच्या इंद्रायणी तांदळाची ‘बर्थडे…

एमपीसी न्यूज - वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्राचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मावळचा इंद्रायणी तांदूळ भेट म्हणून देण्यात आला.शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे…

Pune : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर भर देणार – एकनाथ शिंदे

एमपीसी न्यूज - राज्यातील मोठ्या शहरांमधील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व सुरक्षित करण्यावर राज्य शासन भर देणार असून पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यात मेट्रो महत्वपूर्ण ठरेल, असा विश्वास नगर विकास…

Mumbai : एकनाथ शिंदे यांना गृहखाते, जयंत पाटील वित्त व नियोजन तर बाळासाहेब थोरात पाहणार महसूल खाते

एमपीसी न्यूज - मंत्र्यांच्या शपथविधी नंतर खातेवाटप लांबल्यामुळे प्रत्येकाचे लक्ष कोणाला कोणते खाते भेटते याकडे लागले होते. अखेर खातेवाटपाचा तिढा सुटला असून एकनाथ शिंदे हे गृहखाते सांभाळणार असून महसूल विभाग हा बाळासाहेब थोरात पाहणार आहे.…

Mumbai : गणेशोत्सवापर्यंत मुंबईला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमुक्ती

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवापर्यत मुंबईमधील महत्वाचे ठाणे व एरोली टोलनाके बंद राहणार आहे.  21 आॉगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत खाजगी वाहनांना टोल फ्री असणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.मुंबई बायपासचे काम…