Browsing Tag

एमआयडीसी

ST Bus : राज्यातील एसटी बस स्थानकांचा एमआयडीसीच्या माध्यमातून होणार कायापालट

एमपीसी न्यूज - एसटी बस स्थानकांमध्ये सोयी सुविधा (ST Bus)उपलब्ध करण्यासह स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने राज्यातील एसटी बस स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून बस स्थानकांचा कायापालट होणार आहे.…

Pune : रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’साठी केंद्राकडून पहिल्या…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील (Pune) रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला 'इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील 62 कोटी 39…

Talegaon Dabhade : रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने जागतिक डॉक्टर डे व सीए डे साजरा

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव (Talegaon Dabhade)  एमआयडीसीच्या वतीने जागतिक डॉक्टर डे आणि सीए डे शनिवारी (दि.1) साजरा करण्यात आला. समाजातील सर्व घटकातील नागरिकांना समान सेवा देत असल्याबद्दल रोटरीच्या वतीने डॉक्टरांचा सन्मान करून…

Pimpri : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे महानगरपालिकेवर असहकार आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज- पिंपरी चिंचवड महानगरपालिका एमआयडीसीतील औद्योगिक संघटनांना विश्वासात घेऊन काम करत नाही एमआयडीसीत अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले असून परस्पर अनेक निर्णय एमआयडीसी बाबत घेऊन उद्योजकांना अंधारात ठेवण्याचा प्रयत्न (Pimpri) चालू आहे;…

Pimpri : एमआयडीसीचा पाणीपुरवठा बंद

एमपीसी न्यूज - एमआयडीसीकडून पिंपरी-चिंचवड शहरात करण्यात (Pimpri)  येणारा पाणीपुरवठा आज (सोमवारी) बंद आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.Nigdi : भुयारी मार्गाच्या कामाला गती द्या – सचिन काळभोर…

Pimpri : औद्योगिक परिसरातील समस्या सोडवण्याची एमआयडीसीच्या ‘सीईओ’कडे मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरातील विविध समस्या आहेत. या समस्यांनी लघुउद्योजकांना ग्रासले आहेत. या समस्या तातडीने सोडवण्याची मागणी पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेने एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनग बलगन यांच्याकडे केली.…

Bhosari: साडेपाच लाखांचा ‘पास्ता’ घेऊन ट्रकचालक फरार

एमपीसी न्यूज - पास्त्याचा व्यवसाय करणार्‍या एका कंपनीमार्फत हरियाणा येथून पास्ता मागवून घेतला. मात्र, ट्रकमधील 50 बॉक्स पास्ता घेण्याऐवजी चालक साडेपाच लाखांचे 550 पास्त्याचे बॉक्स घेऊन फरार झाला. ही घटना मोशी टोलनाका येथे नुकतीच उघडकीस आली.…

Lonavala : एमआयडीसीला जागा देण्यास ताजे, पिंपळोली ग्रामस्थांचा विरोध; शेतकऱ्यांना बाजू मांडण्यासाठी…

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा (एमआयडीसी)कडून ताजे, पिंपळोली, बोरज, टाकवे खुर्द या गावातील शेतक-यांची शेतजमीन संपादन प्रक्रिया सुरु झाली असून याच्या विरोधात पिंपळोली ताजे बोरज येथिल ग्रामस्थांनी सर्वांमते जमीन…

Pimpri : पालिकेस रस्त्यासाठी सव्वा एकर जागा देण्यास  एमआयडीसीची मान्यता          

एमपीसी  न्यूज - रावेत, किवळे, मामुर्डी, शिंदेवस्ती येथील नागरिकांना थेट प्राधिकरणात येण्यासाठी एमआयडीसीने आपल्या ताब्यातील सव्वा एकर जागा देण्याचे आज मान्य केले. गेली पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न शिवसेना आमदार ॲड. गौतम…

Chakan : भूसंपादन करून मोबदला वाटप लवकरच सुरु होईल 

एंमपीसी न्यूज - चाकण एमआयडीसी टप्पा क्रमांक पाच साठीच्या भूसंपादनास तयार झालेल्या शेतकऱ्यांनी अनेकदा मागणी करूनही प्रत्यक्षात त्यांना जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ होत आहे.  त्यामुळे या भागाच्या लोकप्रतिनिधींनी राज्याच्या उद्योग…