Browsing Tag

कामगार नेते काशिनाथ नखाते

Pimpri : देशभ्रमण करणारे संजय कदम यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सत्कार

एमपीसी न्यूज -  भटक्या विमुक्त नागरिकांसाठी ( Pimpri ) अविरत कार्य करणारे संजय कदम हे जाती -  जनजाती जोडो अभियानद्वारे 20 राज्यात फिरून 88 हजार किलोमीटर दौरा करून  2 कोटी लोकांशी संपर्कसाधून साडेपाच वर्षांपासून ही यात्रा देशभरात करत आहेत.…

Pimpri : पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र कामगार आयुक्त कार्यालय करा

एमपीसी न्यूज -  पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी,कामगार नगरी आहे. या ( Pimpri) निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून कष्टकरी, प्रशिक्षित, आय टी आय उत्तीर्ण असे लाखो कामगार  श्रमिक या शहरांमध्ये स्थायिक झाले आहेत. आशिया खंडातील सर्वात…

Pimpri : ‘त्या’ श्वेतपत्रिकेचं काय झाले?

एमपीसी न्यूज - राज्यातील जे उद्योग बाहेर गेले ( Pimpri ) आहेत. त्याबाबत श्वेत पत्रिका काढणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या घोषणेचे काय झाले असा सवाल कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केला आहे.महाराष्ट्र राज्यातील अनेक मोठमोठे…

Pimpri : कष्टकरी महासंघाचे प्रशिक्षण शिबिर उत्साहात

एमपीसी न्यूज -  कष्टकरी संघर्ष महासंघ अर्थात कसम सुकाणु समितीचे  एक दिवसीय  प्रशिक्षण  शिबिर  रेनीगुंटा आंध्र प्रदेश येथे  उत्साहात संपन्न झाले.Wakad : उद्योगात भागीदारीच्या आमिषाने पती-पत्नीला 14 लाखांचा गंडाया शिबिरात 50 पदाधिकारी…

Pimpri : आनंदाचा शिधा योजना फसली – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र सरकारने गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 100 रुपयांमध्ये "आनंदाचा शिधा " देण्याची केलेली घोषणा फसली आहे.  शिंदे - फडणवीस सरकारने सवंग प्रसिध्दी मिळवली मात्र  गोरगरिबांना, कष्टकऱ्यांना  शिधा  …

Pimpri News : पाडव्यालाही आनंदाचा शिधा मिळाला नाही

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र शासनाने 1 हजार रुपयांमध्ये "आनंदाचा शिधा " देण्याची घोषणा केली. मात्र  नियोजन नाही. सवंग  प्रसिध्दी मिळवली. (Pimpri News) गोरगरिबांना,कष्टकऱ्यांना  शिधा पाडव्यालाही  मिळालाच नाही. सरकारने 1 कोटी 63 लाख रेशन कार्ड…

Pimpri News : कष्टकरी संघर्ष महासंघाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव

एमपीसी न्यूज -  संस्कार प्रतिष्ठान तर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त  सुमारे 37 हजार सभासद असलेल्या  कष्टकरी संघर्ष महासंघाला यावर्षीचा कामगार (Pimpri News) रत्न संघटना पुरस्कार देण्यात आला. संघाचे अध्यक्ष, कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी…

Pimpri News : गाडगेबाबा हे स्वच्छता संस्कृतीचे जनक – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज - समाजात पसरलेली अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या हातात खराटा घेऊन मोटर स्थानक, रेल्वे स्थानक, गोठे ,गटारे, पटांगण, गावे,रस्ते (Pimpri News) असे वर्षानुवर्षे सार्वजनिक स्वच्छतेचे काम…

Pimpri News : बड्यांना दहा लाख कोटींची कर्ज माफी, गरिबांना मात्र वसुलीचा धाक 

एमपीसी न्यूज : गेल्या पाच वर्षांमध्ये मोठमोठ्या उद्योजकानी कंपन्यानी घेतलेली कर्जे या सर्व बँकांचे मिळून तब्बल 10 लाख 9 हजार 511 कोटी रुपयाचे थकीत कर्ज हे राईट ऑफ म्हणजे निर्लेखित केली आहेत. धनाडयांना, बड्यांना, उद्योजकांना…

Pimpri News : कोश्यारींचे पत्र म्हणजे महाराष्ट्रवासीयांच्या जखमेवर मीठ – काशिनाथ नखाते 

एमपीसी न्यूज : महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात आपल्या राज्यपाल पदाची गरिमा व महत्त्व कमी करणारा बेताल वक्तव्य करणारा असा राज्यपाल कधी पाहिला नाही. (Pimpri News) महाराष्ट्र राज्यातील आणि देशासाठी प्रेरक असणारे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा…