Browsing Tag

गुन्हा दाखल

Chakan : बनावट फेसबुक अकाउंटवरून महिलेची बदनामी करणा-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर महिलेचे अर्धनग्न फोटो अपलोड केले असल्याचा प्रकार चाकण येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च 2018…

Chakan : संपत्ती नावावर करण्यावरून मुलाकडून वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज - संपत्ती नावावर करून देण्याची मागणी करत मुलाने वडिलांना मारहाण केली. यामध्ये वडील गंभीर जखमी झाले असल्याचा गुन्हा चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 1) दुपारी साडेतीनच्या सुमारास महाळुंगे येथे…

Wakad : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती व सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ केल्याची फिर्याद विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती व सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 26 मे ते 3 नोव्हेंबर या कालावधीत भूमकर चौक वाकड येथे घडला…

Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला. शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे)…

Wakad : जागेचा बेकायदेशीर ताबा घेत तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - जागेचा बेकायदेशीररित्या ताबा घेऊन तोडफोड केल्याप्रकरणी 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 2) रात्री रहाटणी येथे घडली. प्रकाश जवळेकर, रुपेश प्रकाश जवळेकर, आशा प्रकाश जवळेकर, मोहन…

Bhosari : विवाहितेच्या छळप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सासरच्या मंडळींनी घर बांधण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला असल्याची तक्रार विवाहितेने दिली आहे. त्यानुसार सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना…

Akurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय…

Wakad : कस्पटेवस्तीमधील एका कुटुंबाचे अपहरण करून बेदम मारहाण; सात जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कस्पटेवस्ती वाकड येथून एका कुटूंबाचे अपहरण करून त्यांना कर्नाटक येथे नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. कुमार बसप्पा कांबळे (वय 32, रा. कस्पटे वस्ती, वाकड) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद…

Wakad: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित युवकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी संशयित 30 वर्षीय युवकावर वाकड पोलीस ठाण्यात पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. अनिकेत भगवान काळभोर (वय…

Wakad : एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने शेतक-याची सव्वाचार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - एमआरएफ टायरची डिलरशीप देण्याच्या बहाण्याने एका शेतक-याकडून 4 लाख 30 हजार 800 रुपये घेतले. पैसे घेऊन डिलरशीप न देता फसवणूक केली. हा प्रकार 1 ते 20 मे 2019 दरम्यान वाकड येथे घडला. रमेश मच्छिन्द्र आल्हाट (वय 44, रा. वाकड)…