Browsing Tag

चिखली पोलीस

Chikhali : खाऊ आणण्यासाठी दुकानाला गेलेल्या चिमुरडीवर अत्याचार; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज - खाऊ आणण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय चिमुरडीवर दुकानातील कामगाराने लैंगिक अत्याचार केला. ही घटना रविवारी (दि. 24) दुपारी दीडच्या सुमारास चिखली येथे घडली. अंकुश वसंतराव हुंडाळकर (रा. चिखली), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.…

Chikhali : घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरट्यांनी सुमारे 73 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 28 ते 29 ऑक्‍टोबर 2019 दरम्यान राजे शिवाजीनगर, चिखली येथे घडली. किरण किसन ऐरंडे (वय 46, रा. मोरया बंगलो, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद…

Chikhali :  कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - कंपनीत तयार केलेला माल परस्पर दुसऱ्याला विकून 36 लाखांची फसवणूक केली. या प्रकणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रिल 2018 ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली.   दिलीपकुमार वसंतराव कुलकर्णी…

Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला. शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे)…

Chikhali : खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग; संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - खाऊ देण्याच्या बहाण्याने बारा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार…

Chikhali : जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - सोसायटीचा देखभाल खर्च देण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोघांनी सोसायटीमधील एका सदस्याला जातीवाचक शिवीगाळ केली. ही घटना चिखली येथील घरकूलमध्ये घडली. धनंजय इंद्रजीत मोरे आणि फूलचंद बाबूराव बनसोडे (दोघेही रा. आनंदवन…

Chikhali : गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक; गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सुमारे 18 हजार रुपये किमतीचा 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि. 14) चिखली येथे ही कारवाई केली.…

Chikhali : भल्या पहाटे पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला; दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्यावर उभा राहिलेल्या तरुणाचा मोबाईल फोन दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 12) पहाटे स्पाईन रोड, चिखली येथे घडली. गणेश सत्यनारायण लगशेट्टी (वय 29, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी…

Chikhali : रुपीनगर येथे महिलेचा पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - रुपीनगर येथे महिलेने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी पावणे दोनच्या सुमारास उघडकीस आली. शीतल किरण ठवाळ (वय 28, रा. रुपीनगर, तळवडे) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. वरिष्ठ…