Browsing Tag

डॉ. दीपक म्हैसेकर

Pune : पुणे विभागातील चार जिल्ह्यात कोरोनाचे 191 रुग्ण -डॉ. दीपक म्हैसेकर, पुणे जिल्ह्यात 157 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे विभागातील चार जिल्ह्यात 191 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. पुणे 157, सातारा 5, सांगली 26 आणि कोल्हापूर 3 याप्रमाणे रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात अद्याप एकही रुग्ण सापडलेला नाही. आतापर्यंत 27 रुग्णांना बरे…

Pune : शहरात ‘कोरोना’ विषाणूचे आढळले पाच रुग्ण!; पुणे विभागात एकूण संख्या 77

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये बुधवारी (दि. 1 एप्रिल) कोरोनाचे 5 रुग्ण आढळले. पुणे विभागातील एकुण रुग्ण संख्या 77 झाली आहे, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.पुणे 36, पिंपरी चिंचवड 12, सातारा 2, सांगली 25 आणि…

Pune : पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहांमध्ये 65 हजार विस्थापितांची सोय -डॉ.…

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था…

Pune : रेल्वे स्टेशन, ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’सह जुन्या हायवेवर प्रवाशांचे स्क्रिनिंग…

जिल्हयातील सेतू व महा ई-सेवा केंद्र व मालमत्तेची नोंदणी प्रकिया पुढील आदेशापर्यंत बंदएमपीसी न्यूज - रेल्वे स्टेशन, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर प्रवाशांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे, अशी माहिती विभागीय…

Pune : ‘कोरोना’बाधित रुग्णांची पुण्यात एकूण संख्या 16; तर, 27 रुग्णांचे रिपोर्ट…

एमपीसी न्यूज - पुण्यात एकूण 16 कोरोनाचे रुग्ण आढळले असून आज 27 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडीओ काँफरन्सद्वारे संवाद साधला. त्यात नवीन सूचना संध्याकाळपर्यन्त येईल,…

Pune : ‘कोरोना’ची लागण झालेला आढळला आणखी एक रुग्ण; पुण्यात एकूण 9 रूग्ण!; रुग्णांची…

एमपीसी न्यूज - पुणे शहरामध्ये कोरोनाची लागण झालेला आणखी एक रुग्ण आढळला असून पुण्यातील रुग्णांची एकूण संख्या 9 रुग्ण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि…

Hinjawadi : ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज - दैनंदिन जीवनातील ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक आहे, असे मत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केले.केंद्र सरकार व राज्य शासनाच्या वतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे 'अखिल भारतीय नागरी सेवा टेबल टेनिस…

Pune : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला महामेट्रोच्या कामाचा आढावा 

एमपीसी न्यूज - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे महामेट्रोच्या कामांचा आढावा घेतला. मेट्रोसाठी लागणारी जमीन, जमिनीचे संपादन, हस्तांतरण, बाधित कुटुंबे आणि दुकानांचे हस्तांतरण या विषयांवर डॉ. म्हैसेकर यांनी चर्चा केली.…