Browsing Tag

तरुणाचा खून

Pune : बिबवेवाडी परिसरात तरुणाचा खून

एमपीसी न्यूज  -  नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून ( Pune) एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (दि. 25 ) घडली.Today’s Horoscope 26 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्यया…

Pune : धायरीत जमिनीच्या वादातून नातेवाईकांकडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून नातेवाईक तरुणावर दोघांनी तीक्ष्ण शस्त्राने ( Pune ) वार करुन खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरूद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, खून झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी…

Wakad : नातेवाईक महिलेस त्रास देत असल्याने झाला तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - ताथवडे येथील कोहिनूर सफायर फेज 2 या बांधकाम (Wakad) साइटवरील लेबर कॅम्प मध्ये दोघांनी एका कामगार तरुणाचा खून केला. ही घटना रविवारी (दि. 21) सकाळी आठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. नातेवाईक महिलेस फोन करून त्रास देत असल्याने हा…

Pune : कोंढव्यात किरकोळ कारणावरून भर रस्त्यात चाकूने भोसकून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज- कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत भर रस्त्यात किरकोळ ( Pune) कारणावरून वाद झाल्यानंतर चाकूने भोसकून एका 21 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. कोंढवा खुर्द येथील गरीब नवाज हॉस्पिटल समोरील सार्वजनिक रस्त्यावर मंगळवारी…

Chinchwad News : धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून 

एमपीसी न्यूज - धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून केल्याची घटना मंगळवारी (दि. 4) रात्री नऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे घडली. अभी व्यंकट पवार (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Chakan News : गोळ्या झाडून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - चाकण परिसरात पिस्तूलातून गोळ्या झाडून तरुणाचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) रात्री घडली आहे. नागेश कराळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील एका आठवड्यात तीन खुनाच्या घटना…

Pune News : पुण्यात 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज : पुण्याच्या येवलेवाडी भागात एका 22 वर्षीय तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला. कार्तिक जाधव असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अल्पवयीन असताना त्याने एक खून केला होता. त्यामुळे पूर्ववैमनस्यातून हा प्रकार…

Pimpri News : टोळक्याकडून तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज - एका तरुणाला तू वेडा आहे असे वारंवार चिढवल्याने तरुणाने चिडवणा-यांना काठीने मारहाण केली. त्यावरून टोळक्याने तरुणाला बेदम मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 5) दुपारी तीन वाजताच्या सुमारास मिलिंदनगर, पिंपरी येथे…

Pune Crime News : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा चाकूने वार करून खून

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात कडक निर्बंध असतानाच शहरातील आंबेगाव पठार परिसरात एका 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण खून करण्यात आलाय. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.…

Hinjewadi News : दगडाने ठेचून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना आज (शुक्रवारी, दि. 5) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास हिंजवडी परिसरात उघडकीस आली आहे. खून झालेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पटविण्याचे काम हिंजवडी पोलिसांकडून सुरू आहे.…