Pune : बिबवेवाडी परिसरात तरुणाचा खून

एमपीसी न्यूज  –  नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून ( Pune) एका तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना बिबवेवाडी परिसरात सोमवारी (दि. 25 ) घडली.

Today’s Horoscope 26 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून   चिदानंद गजंत्रे (वय 26, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नातेवाइकाच्या मुलीबाबत अपशब्द वापरल्याच्या कारणावरून आरोपीने बसवराज याच्या डोक्यात लोखंडी पाईपने आणि दगडाने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक  मनोजकुमार लोंढे करीत ( Pune) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.