Browsing Tag

तळेगाव-दाभाडे पोलीस

Talegaon : चालक प्रातःविधीसाठी गेल्यानंतर चोरट्यांनी ट्रक पळवला;अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - चालक पहाटेच्या वेळी प्रातःविधीसाठी गेल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात अज्ञात चोरट्यांनी त्याचा अवजड मालाची वाहतूक करणारा ट्रक पळवून नेला. हा प्रकार मंगळवारी (दि. 14) पहाटे साडेतीनच्या सुमारास सोमाटणे गावाजवळ लडकत पेट्रोल पंपासमोर…

Talegaon Dabhade : अमेरिकन डॉलरसह चोरट्यांनी पळवला हजारोंचा ऐवज

एमपीसी न्यूज - खिडकीचे गज कापून घरात आलेल्या चोरट्यांनी घरातून अमेरिकन डॉलरसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण 63 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 21) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे घडली. विक्रम महेश नरवडे (वय 34, रा.…

Talegaon Dabhade : टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनातून 32 साड्यांची चोरी

एमपीसी न्यूज - साड्या घेऊन जाणारे वाहन टोलनाक्यावर थांबले असता अज्ञात चोरट्यांनी वाहनातून 32 साड्या चोरून नेल्या. ही घटना रविवारी (दि. 24) पहाटे पावणेपाचच्या सुमारास उर्से टोलनाक्यावर घडली. नथू नामदेव पाटील (वय 66, रा. सुरत. मूळ रा.…

Dehuroad : महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्येप्रकरणी पती आणि पतीच्या भाचीवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिला पोलीस कॉन्स्टेबलने राहत्या घरात बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पती आणि पतीच्या भाचीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी (दि. 24) सकाळी विकासनगर देहूरोड येथे उघडकीस आला. घरगुती…

Talegaon : किरकोळ कारणावरून एकाला मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - रस्त्याने जाताना 'आमचे पैसे बुडवून बंगले बांधायला लागलेत' असे म्हणल्यावरून एकाला तिघांवर मिळून लाकडी दांडके आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 16) दुपारी पाचच्या सुमारास इंदोरी गावाजवळ घडली. स्वप्नील सुरेश…

Talegaon Dabhade : पादचारी तरुणाला चौघांनी लुटले

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाला चार जणांनी मिळून लुटले. चोरट्यांनी तरुणाकडून 31 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला. ही घटना बुधवारी (दि. 6) पहाटे साडेबाराच्या सुमारास दारुंब्रे गावाजवळ घडली. रितुराज सुर्यप्रताप सिंग (वय…

Talegaon Dabhade : महागलेल्या कांद्याच्या पोत्यांवर डल्ला मारून चोरट्यांची दिवाळी!

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण मार्गालगत असलेल्या तळेगावातील छत्रपती भाजी मार्केटमध्ये आज पहाटे अज्ञात चोरट्यांनी सुमारे आठ ते दहा दुकानांमध्ये चोरी करून  सध्या 'भाव' खाणाऱ्या कांद्याची पोती व भाज्यांसह दुकानाच्या गल्ल्यात असलेल्या रकमेवर…

Talegaon : कचरावेचकाला मारहाण करणा-या तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - कचरा उचलण्याचे काम करणा-या कचरा वेचकाला विनाकारण शिवीगाळ करून मारहाण करणा-या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 31) दुपारी एकच्या सुमारास तळेगाव चाकण रोडच्या बाजूला असलेल्या भाजी मंडई जवळ घडली. फारुख…

Talegaon : कपड्यांच्या दुकानातून चार लाखांचे टीशर्ट, जीन्स पॅन्ट चोरीला

एमपीसी न्यूज - तळेगावमधील वराळे गावातील एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 3 लाख 94 हजार रुपयांचे टीशर्ट आणि जीन्स पॅन्ट आणि 6 हजार 210 रुपये चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली. सदंश विश्वनाथ हात्तुरे (वय…

Talegaon : नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेल्यानंतर चोरटयांनी घर फोडले; दोन लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - कुटुंब नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून घरातून दोन लाख 15 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. 12) रात्री एकविरा सोसायटी, तळेगाव दाभाडे येथे घडली.…