Browsing Tag

तळेगाव-दाभाडे पोलीस

Talegaon Dabhade : श्रीदत्त जयंती सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या आवारात दत्ताचे मोठे मंदिर असून ठाण्यातील सर्व अधिकारी, पोलीस अंमलदार यांनी (Talegaon Dabhade) येत्या बुधवारी (दि.7) श्रीदत्त महाराज जयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध…

Talegaon-Dabhade crime : सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी दोन महिलांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - सार्वजनिक सभ्यतेचा भंग केल्याप्रकरणी (Talegaon-Dabhade crime) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथे करण्यात आली.सचिन संजीवन…

talegaon dabhade news: इंदोरी येथील एका तरुणाचा खून

एमपीसी न्यूज : इंदोरी येथील एका तरुणाचा खून (a youth murdered at talegaon dabhade) काल रविवार, नोव्हेंबर 6 ला झाला असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातून मिळाली आहे.प्राथमिक माहितीनुसार, प्रणव मांडेकर, वय 20 वर्षे असे खून…

Talegaon News : तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे तरुणीने स्वतःला जाळून घेतले. तिचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याबाबत तरुणाच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळेगाव दाभाडे…

Talegaon News : वृद्धाचे हात, पाय, तोंड बांधून मारहाण करत चार लाख 69 हजारांची चोरी

एमपीसी न्यूज - मनोहर नगर, तळेगाव स्टेशन येथे पहाटेच्या वेळी चार चोरट्यांनी वृद्ध दाम्पत्याचे हात, पाय आणि तोंड बांधून चार लाख 69 हजार 500 रुपयांचे दागिने आणि घड्याळ चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 12) पहाटे साडेतीन वाजता घडली.अर्जुन…

Maval Crime News : टायर दुकानाचा वाद, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक  

एमपीसी न्यूज : टायरच्या दुकानावरुन झालेल्या वादात दुकानदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. हि घटना गुरुवारी (दि.7) सकाळी आठच्या सुमारास उर्से, ता. मावळ येथे घडली.  सोमा मसुगडे असे अटक करण्यात…

Talegaon : बनावट चावीच्या सहाय्याने एटीएममधून पावणे दहा लाख रुपये लंपास

एमपीसी न्यूज - बनावट चावीच्या सहाय्याने अनोळखी इसमाने एटीएम मधील नऊ लाख 71 हजार 500 रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथील पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएममध्ये घडली.बँक व्यवस्थापक…

Talegaon : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; तरुणी गर्भवती राहिल्याने प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज - तरुणीला लग्नाचे अमिश दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिली आणि हा प्रकार उघडकीस आला. ही घटना 15 डिसेंबर 2018 ते 19 डिसेंबर 2019 या कालावधीत शेलारवाडी, तळेगाव दाभाडे, एल जे लॉज देहूगाव, रामनगर…

Talegaon : अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी जबरदस्तीने बोलून तसेच तिने आपल्याशी बोलावे यासाठी सोशल मीडियावर मुलीच्या मैत्रिणींना व भावला मेसेज करून मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी धमकी देणा-या एका तरुणावर गुन्हा दाखल…

Talegaon : तळेगाव दाभाडे येथे 50 हजारांची घरफोडी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे ग्रील तोडून घरातून सुमारे 49 हजार 500 किमतीचे दागिने, घड्याळ, कॅमेरा आणि बॅग चोरून नेली आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 8) रात्री पावणेनऊ वाजता यशवंत नगर, तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आला आहे.…