Browsing Tag

दंडात्मक कारवाई

Pune News : कबुतरांना धान्य खायला घातल्यास होणार दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज : अनेकांना कबुतरांना धान्य टाकण्याची सवय असते. मात्र असे करणाऱ्यांना यापुढे दंड बसणार आहे.  पुणे महापालिकेने  यासंदर्भात निर्णय घेतला आहे.(Pune News) त्यामुळे आता कबुतर किंवा पारव्यांना धान्य चारणाऱ्या पक्षीप्रेमींना किमान 500…

Pimpri News : नदीलगत राडारोडा टाकणाऱ्यांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या रिव्हर स्कॉड मार्फत नदीलगत राडारोडा टाकणाऱ्यांकडून 2.03 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. (Pimpri News) अशी माहिती सह शहर अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी…

Pimpri News : कचरा विलगीकरण न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - स्वच्छतेचे महत्व आता नागरिकांना पटायला लागले असून स्वयंस्फुर्तीने स्वच्छता व कच-याचे विलगीकरण मोहिमेत सहभागी होत आहेत. (Pimpri News) शहरातील प्रत्येक घटकापर्यंत स्वच्छतेबाबत माहिती पोहचविल्यास महापालिकेला स्वच्छतेच्या…

Dehugaon : प्लॉस्टिक विरोधी कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्याचा पुढाकार, विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - देहुगावातील आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिकचा वापर केला जात आहे. प्लॉस्टिकवर कारवाईसाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष हगवणे यांनी पुढाकार घेतला असून शुक्रवारी ग्रामपंचायत प्रशासनाने विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.…

Pimpri : गृहनिर्माण सोसायट्या, दुकानांच्या आवारात कचरा साचल्यास महापालिका दंडात्मक कारवाई करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील गृहनिर्माण सोसायट्या, दुकाने, आस्थापनांनी कचरा महापालिकेच्या वाहनांमध्येच जमा करावा. आस्थापनाच्या परिसरामध्ये कचरा टाकू नये. आसपासच्या परिसरात कचरा गोळा झाल्यास आस्थापना, दुकानांविरोधात दंडात्मक कारवाई…

Lonavala : द्रुतगती मार्गावर आजपासून वेगमर्यादा ताशी 100 कि मी

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमी ची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी…

Pimpri: पाळीव प्राणी, पक्षांनी सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास मालकांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक ठिकाणी पाळीव प्राणी, पक्षांनी अस्वच्छता केल्यास ती जागा प्राणी मालकांनी स्वच्छ करावी. अन्यथा मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के.अनिल रॉय…

Pune : हेल्मेट बाबत प्रबोधन करा, पण सक्ती नको : योगेश गोगावले

एमपीसी न्यूज - पुणे शहरात वाहतूक पोलिसांकडून जे दुचाकी चालक हेल्मेट घालत नाही. अशावर दंडात्मक कारवाई करीत आहे. ही चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत असून हेल्मेट विषयी नागरिकांमध्ये प्रबोधन करावे.मात्र हेल्मेट सक्ती करता कामा नये. अशी…

Pimpri : दोन सहाय्यक आयुक्तांवर , आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उगारला कारवाईचा बडगा 

एमपीसी न्यूज - कर्तव्यात कसूर करणा-या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दोन सहाय्यक आयुक्त आणि सहाय्यक आरोग्य अधिका-यावर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहाय्यक आयुक्‍त आण्णा बोदडे आणि…

Pimpri: क्रीडा अधिका-यावर दंडात्मक कारवाई, उपलेखापालाची वेतनवाढ रोखली

एमपीसी न्यूज - आर्थिक अपहार करण्यास पोषक व समर्थनीय कामकाज प्रणाली राबवून पर्यवेक्षकीय कामकाजावर अक्षम्य दुर्लक्ष व आर्थिक बाबीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात कुचराई केल्याचा ठपका ठेवत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा अधिकारी आणि उपलेखापाल…