Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

Pune : देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज - माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री होणार असल्याच्या चर्चेत तथ्य नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा…

Bhosari : महिला सक्षमीकरणातून देशाची प्रगती – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - महिला सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत देश प्रगती करु शकत नाही. जगाच्या पाठीवरील प्रत्येक प्रगत देशाने तेव्हाच प्रगती साधली. ज्यावेळी त्यांच्या अर्थव्यवस्थेमध्ये समाजातील दोनही चाके जोडली. केवळ पुरुषांचे नाही. तर, स्त्रियांचे चाक…

Pimpri : ‘सर्व शाळांमध्ये एसएससीचा एकच पॅटर्न राबवा, मराठी भाषा विषय सक्तीचा करा’

एमपीसी न्यूज - पुढील शैक्षणिक वर्षात राज्यातील सीबीएसई व आयसीएससी पॅटर्न बंद करून सर्व शाळांमध्ये एसएससी पॅटर्न लागू करावा. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये उच्च माध्यमिकपर्यंत मराठी भाषा विषय सक्तीचा करावा. आरटीई कायद्याची सक्षमपणे…

Chinchwad : देवेंद्र फडणवीस साधणार तरुणाईशी राजकारण विरहित मुक्त संवाद

एमपीसी न्यूज - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये असणा-या विविध कलागुणांना मुक्त व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील कर्तव्य फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उदघाटन माजी…

Pune : अमृता फडणवीस राजकारणात येणार नाहीत – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - अमृता फडणवीस त्यांचा स्वतः निर्णय घेतात. त्या राजकारणात येणार नाहीत. याचा आपल्याला विश्वास आहे. त्या ज्यावेळी एखादी भूमिका मांडतात. त्यावेळी त्यांच्यावर खालच्या दर्जावर ट्रोल केले जाते, अशी स्पष्ट कबुली माजी मुख्यमंत्री तथा…

Delhi : भाजपच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी देशाची माफी मागावी -राहुल गांधी

एमपीसी न्यूज - आज देशाची अर्थव्यवस्था नरेंद्र मोदी यांनी नष्ट केली आहे. त्यामुळे देशाचे आजपर्यंत जे नुकसान झाले आहे ते अद्याप भरून निघाले नाही. त्यांनी नोटबंदी करून देशातील नागरिकांची फसवणूक केली. देशाचा जीडीपी केवळ 9 वरून 4 वर आणून ठेवले…

Pimpri : राज्यात सत्तांतर होताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रवक्ते, दलाल, घरगडी, भाजपधार्जिणे विरोधकांच्या या 'शेलक्या' विशेषणांमुळे आणि थेट भ्रष्टाचारात सहभागी असल्याचा आरोपांनी अगोदरच बेजार झालेले महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.…

Pune : देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा फ्लेक्स झळकणार का ?

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली तरी पुण्यात अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याची रिस्क कुणीही घ्यायला तयार नाही. उद्या, बुधवारी होणाऱ्या बहुमत चाचणीमध्ये नक्की काय घडणार याची भाजपच्या…

New Delhi : महाराष्ट्रात उद्याच बहुमत चाचणी ; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाने सरकारला उद्या, बुधवारी बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देवेंद्र फडणवीस-अजित पवार सरकारविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलेल्या याचिकांवर सर्वोच्च…

Lonavala : भाजप कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव

एमपीसी न्यूज- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतल्याचा आनंद लोणावळा शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व घोषणाबाजी करून साजरा केला. महिनाभराच्या नाट्यमय राजकीय घडामोडी नंतर आजची सकाळ…