Browsing Tag

निगडी क्राईम

Nigdi : किरकोळ कारणावरून दाम्पत्यासह मुलाला मारहाण

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या कडेला टेम्पो लावण्यावरून चौघांनी दाम्पत्यासह मुलाला जबर मारहाण केली. ही घटना गुरूवारी रात्री साडेनऊ वाजता निगडीतील पीसीएमसी कॉलनी येथे घडली. आनंद दिलीप लोट (वय-39, रा. पीसीएमसी कॉलनी, निगडी) यांनी याप्रकरणी…

Nigdi : महिलेचे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली. यामध्ये महिलेच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना 14 सप्टेंबर रोजी…

Nigdi : कोयत्याच्या धाकाने मजुराला लुटले

एमपीसी न्यूज - कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी एका मजुराला शिवीगाळ करत त्याच्याकडील रोकड, मोबाईल जबरदस्तीने लुटून नेला. ही घटना गुरूवारी (दि.19) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास तळवडे ते देहूगाव रस्त्यावर घडली. शंकर ब्रम्हदेव शिंदे (वय-26, रा.…

Nigdi : सोसायटीच्या पार्किंगमधून सायकल चोरीला

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने सायकल चोरून नेली. ही घटना निगडी येथील सिद्धीविनायक सोसायटी येथे 15 सप्टेंबर रोजी दुपारी घडली.  मीनाक्षी प्रवीण पाटील (वय 45, रा.सिद्धिविनायक सोसायटी, आशीर्वाद कॉलनी, निगडी) यांनी…

Nigdi : एकतर्फी प्रेमातून मित्राने केला तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - एकतर्फी प्रेमातून तरुणीचे वडील घरी नसताना मित्राने घरी जाऊन तरुणीसोबत अश्लील कृत्य केले. तसेच तरुणी कॉलेजला गेली असता तिचा पाठलाग करून तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. 18) निगडी येथे घडली. याप्रकरणी 18 वर्षीय पीडित…

Nigdi : तरूणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - पायी चालत जाणार्‍या तरूणाला सहा जणांच्या टोळक्याने डोक्यावर, हातावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 12) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्किम येथे घडली. शांताराम रामचंद्र कांबळे (वय-32, रा. ओटास्किम,…

Nigdi : पतसंस्थेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज - पतसंस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून पैसे घेतले. पैसे घेऊन तरुणाला नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे घडली. महेश गौतम शिंदे (वय 24, रा. दामू अण्णा लांडगे चाळ, धर्मवीर संभाजी बँकेच्या मागे,…

Nigdi : निगडी पोलिसांनी वाहने आणि मोबाईलसह 16 किलो गांजा पकडला; सोळा लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी 36 मोबाईल, नऊ दुचाकी, एक ट्रक आणि 16 किलो गांजा असा एकूण सहा प्रकरणांमध्ये 15 लाख 95 हजार 460 रुपयांचा ऐवज जप्त केला. त्याचबरोबर तडीपार केलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात देखील निगडी पोलिसांना यश आले…

Nigdi : मुलाबरोबर झालेल्या भांडणातून आईला मारहाण

एमपीसी न्यूज - मुलाबरोबर एक महिन्यापूर्वी झालेल्या भांडणातून चौघांनी त्याच्या आईला व मित्राला लोखंडी रॉड, लाकडी दांडक्याने जबर मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना गुरूवारी (दि.11) दुपारी अडीच वाजता आकुर्डी गावठाण येथे घडली.…

Nigdi : वाळू चोरी केल्याप्रकरणी पकडलेला ट्रक पळवला

एमपीसी न्यूज - वाळू चोरी केल्या प्रकरणी एक ट्रक पकडून निगडी येथे तहसीलदार कार्यालयाजवळ लावला असता आरोपींनी ट्रक शासनाच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेला. ही घटना शनिवारी (दि. 22) पहाटे आकुर्डी प्राधिकरण येथे तहसीलदार कार्यालयाच्या…