Browsing Tag

निगडी क्राईम

Nigdi : लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात सहा महिन्यांपासून फरार आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाकडून…

एमपीसी न्यूज - लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात मागील सहा महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने अटक केली.तुषार अर्जुन कासार (वय 22, रा. वाळकी, ता. जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Nigdi : गांजा विक्री करणा-या एकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज - बेकायदेशीररित्या गांजाची विक्री करत असताना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून एक किलो 157 ग्रॅम वजनाचा गांजा आणि रोख रक्कम जप्त केली. ही कारवाई शनिवारी (दि. 8) दुपारी चार…

Nigdi : कार्यालयातून बाहेर नेत महावितरण अधिका-याला मारहाण

एमपीसी न्यूज - महावितरण अधिकाऱ्याचे कार्यालयातून अपहरण केले. त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (दि. 6) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली.विक्रांत माधव वरूडे (वय 37, रा. तुकाईनगर, दिघी रोड, भोसरी)…

Nigdi : निगडीत 50 हजारांची घरफोडी

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील 50 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना यमुनानगर येथे घडली.सुभद्रा ज्ञानेश्वर केदारी (वय-61, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Nigdi : दोन दुचाकींच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात दुचाकी चालवून दुस-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात धडक देणा-या दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 26) रात्री अकराच्या सुमारास फोर्स मोटर्स कंपनीच्या गेटसमोर आकुर्डी येथे घडली.दीपक ज्ञानेश्वर…

Nigdi : तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - चायनीज खाद्यपदार्थाची गाडी सुरू करण्यासाठी तीन हजारांची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्यास अटक करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. 26) ही कारवाई केली.प्रविण वासुदेव मुळूक (वय 36) असे अटक…

Nigdi : डिलिवरी बॉयकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग  

एमपीसी न्यूज - वॉशिंग मशीनची डिलिवरी देण्यासाठी एक महिन्यापूर्वी आलेल्या आरोपीने अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेत तिचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.पीडित मुलीच्या 35 वर्षीय आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Nigdi : घरावर दगडफेक करून कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरावर दगडफेक करून घराच्या काचा आणि मोटारसायकल फोडून नुकसान केले. तसेच घरातील लोकांना मारहाण केल्याप्रकरणी दहा जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास ओटास्कीम निगडी…

Nigdi : निगडी प्राधिकरणमधील बंगल्यात चोरी

एमपीसी न्यूज - निगडी प्राधिकरणमधील एका बंगल्यात चोरट्यांनी चोरी केली. रोख रक्कम व महागडे घड्याळ चोरट्यांनी चोरून नेले आहे. ही घटना मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा ते दुपारी साडेचार या कालावधीत घडली.अदिती अरुण शहा (वय 24, रा. संभाजी चौक,…

Nigdi : सराईत वाहनचोरास अटक; सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत.ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय 21, रा. देहूगाव. मूळ रा. नाथापूर, बीड)…