Browsing Tag

नेहरूनगर

Pune: हॉकी पंजाबला हरवून हॉकी मिझोराम संघ पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत – 14वी हॉकी इंडिया…

एमपीसी न्यूज -हॉकी मिझोरामने हॉकी पंजाबचा 4-2 असा पराभव करत14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद(Pune) स्पर्धेत पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवणारा तो सातवा संघ ठरला.मेजर ध्यानचंद…

PCMC : पालिकेचे 5 जलतरण तलाव पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज - कासारवाडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर (  PCMC)  जलतरण तलाव येथे क्लोरीन गॅसची गळती झाल्यानंतर बंद असलेले सातपैकी पाच तलाव पुन्हा सुरू करण्यात आले आहेत, असे महापालिकेच्या क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांनी सांगितले.…

Pimpri : नेहरूनगर येथील सोसायटीधारकांचा ड्रेनेजचा प्रश्न सुटणार; काम सुरू

एमपीसी न्यूज - नेहरुनगर येथील वाघेरे टॉवर्स सोसायटीच्या रस्त्यावरील ( Pimpri ) काँक्रेटिकरण आणि ड्रेनेजलाईचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे परिसरातील सुमारे दीड हजार रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत…

Pimpri : नेहरूनगरमध्ये मेडिकल दुकानाला आग

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील नेहरूनगर येथे मेडिकल दुकानाला आग लागली. ही घटना बुधवारी (दि. 26) रात्री सव्वा अकरा (Pimpri) वाजताच्या सुमारास घडली.Pavana Dam update : पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटण्याच्या मार्गावर ….पवना धरणाचा…

 Pimpri : नेहरूनगरमध्ये सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज - पिंपरी (Pimpri) पोलीस ठाण्याच्या हद्दीत नेहरूनगर येथे सराईत गुन्हेगाराचा खून झाला. ही घटना शनिवारी (दि. 10) सकाळी नेहरूनगर येथील स्टेडियमजवळ उघडकीस आली.Bhosri : खोट्या वेब पेजद्वारे महिलेची पाच लाखांची फसवणूकबल्लू…

Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत पिंपरी न्यायालयाचे स्थलांतर; जिल्हा न्यायाधीशांच्या हस्ते नव्या…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड न्यायालयाचे ( Pimpri)  मोरवाडी येथून नेहरूनगर येथील इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश श्याम चांडक यांच्या हस्ते बुधवारी (दि. 17) नेहरूनगर येथील नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी…

Pimpri : नेहरूनगर येथील इमारतीत लवकरच होणार न्यायालयाचे स्थलांतर

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील पाच दिवाणी न्यायालयांचे स्थलांतर ( Pimpri )  नेहरूनगर पिंपरी येथील नवीन इमारतीमध्ये होणार आहे. यासाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील तारीख निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच नेहरूनगर येथील नव्या…

Pimpri : मगर स्टेडियम पाडण्यास विरोध – भारती चव्हाण

एमपीसी न्यूज - नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत पाडण्यास कामगार कल्याण मंडळाने विरोध दर्शविला आहे. महापालिकेने याबाबतची प्रक्रिया तातडीने थांबवावी, अशी मागणी मंडळाच्या सदस्या भारती चव्हाण यांनी केली.नेहरूनगर येथील कै.…

Dehuroad : अंगावर क्रेन पडल्याने कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज - अंगावर क्रेन पडल्याने कामगार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 24) रात्री सातच्या सुमारास शेलारवाडी तळवडे येथे घडली.रामअवतार निषाद (वय 22, रा.पाटील नगर, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे.मिळालेल्या…

Pimpri: पत्रकार निशा पाटील-पिसे यांची आत्महत्या

एमपीसी न्यूज- पिंपरी- चिंचवड महिला पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा आणि दैनिक प्रभातच्या जेष्ठ पत्रकार निशा पाटील-पिसे (वय 34) यांनी काल (गुरूवारी) रात्री नऊच्या सुमारास नेहरूनगर येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अत्यंत प्रामाणिक,…