Browsing Tag

पवना नदी

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रविवारी स्वच्छ व सुंदर पवनामाई अभियान

एमपीसी न्यूज - जलपर्णीने चहुबाजूने वेढलेल्या पवना नदीतील रावेत ते दापोडीपर्यंतची जलपर्णी काढण्याचे काम महानगरपालिकेने सुरु केले असून, जलपर्णीचा मुख्य स्रोत असलेल्या सांडपाण्यावर तोडगा काढण्यासाठी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीतर्फे रविवारी…

जलदिंडी.. प्रवाह जलसाक्षरतेचा, पर्यावरण रक्षणाचा..

भलतेणेंसीही मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।।  ज्ञानदेवांची जलनीतीज्ञानदेवांनी जलनीतितील एक महत्त्वाचा सिद्धांत सांगितला आहे. याचा अर्थ पाणी सर्वांबरोबर जमवून घेते. पाणी संवेदनशील असून ते कोणाचेही वाईट करीत नाही. पाण्याला कोठेही ठेवले तरी ते…

Pimpri : गायकाच्या सुरांनी रविवारी पवनाकाठी रंगणार दिवाळी पहाट

एमपीसी न्यूज - खासदार श्रीरंग आप्पा बारणे सोशल फाऊंडेशनतर्फे येत्या रविवारी (दि. 27) पवनाकाठी दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. गायकांच्या सुरांनी दिवाळी पहाट रंगणार आहे.चिंचवडगाव येथील जिजाऊ पर्यटन केंद्रात पवना नदीकाठी रविवारी…

Ravet: महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार; पाणी साठवण क्षमतेत वाढ होणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका रावेत बंधा-यातील गाळ काढणार आहे. गाळ काढल्यानंतर बंधा-याच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. दापोडीतील राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी भवन या शासकीय संस्थेस थेट पद्धतीने हे काम देण्यात आले…

Pimpri : इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजना काय ? आमदार लक्ष्मण जगताप यांचा तारांकित प्रश्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड येथे औद्योगिक वसाहतीतील केमिकल आणि राखमिश्रीत पाणी आणि पिंपरी-काळेवाडी तसेच आजुबाजूच्या कंपन्या व वस्त्यामधील सांडपाणी थेट पवना व इंद्रायणी नदी पात्रात सोडत असल्याने इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत उपाययोजना काय? असा…

Pimpri – पवनामाईच्या आरतीने भारतीय नदी दिवस सप्ताहाची सांगता

एमपीसी न्यूज - मागील दीड वर्षापासून प्रत्यक्ष नदीवर काम करणा-या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीने नदी प्रेमींना एकत्रित घेऊन भारतीय नदी दिवसानिमित्त 22 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नदी स्वच्छता सप्ताह साजरा केला. यामध्ये विविध उपक्रमातून नदी…

Moshi : छटपूजेसाठी उत्तर भारतीयांची गर्दी

एमपीसी  न्यूज -  सुख, शांती, समाधान लाभावे, या उद्देशाने उत्तर भारतीय बांधवांच्या वतीने पवना नदीकिनारी मनोभावे छटपूजा केली. हजारो आबालवृद्ध या पूजेसाठी उपस्थित होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शहरातील विविध परिसरातून उत्तर भारतीय…

Pimpri : रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे जलपर्णीमुक्त पवनामाई अभियान

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी आयोजित जलपर्णीमुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई पर्व दुसरे यातील पाचवा आठवडा केजुबाई घाट थेरगांव येथे पार पडला. आज (रविवारी) पाच ट्रक भरून जलपर्णी नदीतून बाहेर काढण्यात आली.मागील वर्षी पहिल्या पर्वात…

Pimpri : जलपर्णीमुक्त पवनामाई अभियानाच्या दुस-या पर्वास प्रारंभ

एमपीसी न्यूज - पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या वतीने 'जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम वाल्हेकरवाडी पॅटर्न' या अभियानाच्या दुस-या पर्वाची सुरुवात करण्यात आली. पिंपरी-चिंचवड…

Pimpri : जलदिंडीच्या दशकपूर्ती निमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पवना नदीची आरती (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात सुरु झालेल्या जलदिंडीला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त विविध सामाजिक संघटनांच्या वतीने पुढील दोन महिने नदीशी संबंधित कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांची सुरुवात आज (मंगळवार) पवना…