Browsing Tag

पिंपरी-चिंचवड गुन्हे वृत्त

Alandi News : मालकाच्या ऑफिसमधून नोकराने चोरले दोन लाख रूपये

एमपीसी न्यूज - मालकाच्या ऑफिसमधून नोकराने दोन लाख रूपये चोरी केले. आळंदी बेस कँम्प, हवेली येथील साईटवरीलॲडमीन ऑफिसमधून 20 डिसेंबर 2021 रोजी ही चोरी झाल्याचे उडकीस आले.चंदन रमाशंकर पंडीत (वय 34, रा. आळंदी बेस कँम्प,…

Pimple Saudagar News : शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष, दोघांची 1 कोटी 23 लाख…

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केली. पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले. 19 ऑक्टोबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या…

Bhosari News : बदलीसाठी पोलिसांकडून पैसे घेणाऱ्या तोतया अधिकाऱ्याला बेड्या

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना फोन करून त्याच्याकडून बदली करण्यासाठी पैशांची मागणी करून एका महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पैसही घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला अवघ्या 24 तासांत पोलिसांनी अटक केली.…

Chakan Crime News : साडेदहा लाखांचे टेलिकॉम मटेरियल न पोहोचवता विश्वासघात; ट्रान्सपोर्ट कंपनीच्या…

एमपीसी न्यूज - टेलिकॉम मटेरियल विविध ठिकाणी पोहोच करण्यासाठी एका ट्रान्सपोर्ट कंपनीला देण्यात आले. मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीने 10 लाख 65 हजारांचे टेलिकॉम मटेरियल ठरलेल्या ठिकाणी न पोहोचवता विश्वासघात केला. हा प्रकार 3 नोव्हेंबर ते 8…

Wakad Crime News : गांजा बाळगल्या प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज - विक्रीसाठी गांजा बाळगल्या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याच्याकडून दोन किलो 97 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 9) दुपारी पावणे पाच वाजताच्या सुमारास कोलते पाटील लेबर…

Pimpri Crime News : हॉटेलमधील कामगाराची हॉटेलमध्येच आत्महत्या

एमपीसी न्यूज - हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने हॉटेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 10) सकाळी उघडकीस आली.शब्बी उल शेख (वय 25, सध्या रा. तिरंगा हॉटेल, पिंपरी. मूळ रा. पश्‍चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या…

Ravet Crime News : लग्नात हुंडा व भेटवस्तू न दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा व भेटवस्तू दिल्या नाहीत. तसेच माहेरच्या लोकांनी पतीचा मानपान केला नाही, या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार एप्रिल 2016 ते 5 ऑगस्ट 2021 या कालावधीत आकुर्डी, निगडी…

Nigdi Crime News : ‘हा माझा एरिया आहे’, म्हणत गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की; एकास…

एमपीसी न्यूज - 'तुम्ही इथे काय करताय. हा माझा एरिया आहे. तुम्ही कोण आहेत' असे म्हणत एका मद्यपीने थेट गुन्हे शाखेच्या पोलिसाला धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना शिवीगाळ करत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार काल (मंगळवारी)…

Nigdi Crime News: पोलीस असल्याची बतावणी करून पळवल्या महिलेच्या 86 हजारांच्या बांगड्या

एमपीसी न्यूज - 'आम्ही पोलीस आहोत, पुढे चोर आहेत. तुमच्या सोन्याच्या बांगड्या पर्समध्ये ठेवा' असे सांगून तिघांनी एका महिलेच्या 86 हजार 455 रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या पळवून नेल्या. हा प्रकार मंगळवारी (दि. 9) सकाळी पावणे अकरा वाजता निगडी…