Browsing Tag

पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस

Traffic News : वाहन चालकांनो सावधान ! अन्यथा तुमच्यावरही होईल गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कंबर कसली (Traffic News) आहे. वाहतुकीचे नियम मोडून धोकादायक पद्धतीने विरुद्ध दिशेने वाहन चालवणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे वाहन चालकांना चांगलेच महागात पडणार आहे. अशा…

Pimpri News : विरुद्ध दिशेने वाहन चालविणाऱ्या 442 चालकांवर कारवाई

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी (Pimpri News) वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध विशेष मोहिम राबवली या मध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्या 442 वाहन चालकांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली.पिंपरी…

Pimpri News : वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसत असून त्यामुळे अपघाताच्या (Pimpri News) संख्येतही मोठी वाढ झालेली दिसून येत आहे. याची दखल घेत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी…

Pimpri News: वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन दिवसात पाच लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबवून शुक्रवार (20 जानेेवारी) आणि शनिवार (दि. 21 जानेेवारी) या दोन दिवसात 887 (Pimpri News)कारवाया करून सुमारे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात…

Pimpri News : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सात दिवसात 40 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी कारावाई करत 40 लाख 31 हजार 600 एवढा दंड वसूल केला आहे. (Pimpri News) ही कारवाई 9 जानेवारी ते 15 जानेवारी या सात दिवसात 4 हजार 853 जणांवर कारवाई करण्यात आली…

Pimpri News : नागरिकांना आता महाट्राफिक अॅप द्वारे भरता येणार ईचलन

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड वाहतुक पोलिसांनी आता महाट्राफिक मोबाईल अॅप नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या (Pimpri News) मोबाईल फोनवरूनच ईचलन भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचे व वाहतुक पोलिसांचेही काम…

Pimpri-Chinchwad accidents : पिंपरी-चिंचवडमध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 157 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या 157 जणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. एकीकडे वाहतूक पोलीस आणि रस्ते, वाहतूक जनजागृती करणाऱ्या संस्था वारंवार हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करतात.…

Hinjawadi : भर रस्त्यात वाहने अडवणा-या वाहतूक पोलिसांना जाब विचारल्यावरून वाद

एमपीसी न्यूज - वाहतूक पोलिसांनी भर रस्त्यात वाहने अडवली. त्यामुळे रस्ता अरुंद झाला. पादचारी नागरिकांना रस्त्याच्या मधून चालत जावे लागले. यामुळे वाहतूक पोलिसांना अडवलेली वाहने पुढच्या बाजूला थांबवण्याची विनंती करणा-या नागरिकांसोबत वाहतूक…

Pimpri : वाकडेवाडी ते बोपोडी अंतरासाठी लागले अडीच तास ! वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक हैराण

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई महामार्गावर वाकडेवाडीपासून पुढे शॉपर्स स्टॉपपासून बोपोडी चौकापर्यंत पिंपरी व पुण्याकडे जाणा-या मार्गावर शुक्रवारी (दि. 19) सायंकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी झाली. वाकडेवाडी ते बोपोडी चौकापर्यंत प्रवास करण्यासाठी…

Chinchwad : आठवडाभरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या तीन हजार जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज - वाहने चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे मागील आठ दिवसात वाहतूक विभागाने 3 हजार 73 जणांवर वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन…