Browsing Tag

भोसरी क्राईम

Bhosari : मित्राचा मुलगा असल्याचे भासवून वृद्धाची फसवणूक

एमपीसी न्यूज - मित्राचा मुलगा असल्याचे भासवून एका इसमाने वृद्धाला सहा हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार कासारवाडी येथे मंगळवारी (दि. 23) दुपारी अडीच ते साडेतीन यावेळेत घडला.  विनोद प्रमोद वाघचौरे (वय 81, रा. पवार बिल्डिंग, पुणे-मुंबई…

Bhosari : सराईत आरोपीला अटक; पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी सराईत आरोपीला अटक केली. त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस असा एकूण 20 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (दि. १७) सायंकाळी केली. भीमजीत नागेश राऊत (वय 28, रा.…

Bhosari : कर्ज मंजुरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

एमपीसी न्यूज - तीस लाखांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून दोघांनी एका महिलेची 30 हजार रूपयांची फसवणूक केली. ही घटना भोसरी येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी सुशिला प्रभाकर खिरीड (वय-54, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी, भोसरी…

Bhosari : घराचा पत्ता न सांगितल्याने तरुणीवर वार

एमपीसी न्यूज - बालाजीनगर येथील एका टोळक्याला तरुणाने त्याच्या मित्राचा पत्ता सांगितला नाही. यावरून टोळक्याने तरुणासह त्याच्या घरच्यांना मारहाण केली. तर तरुणाच्या चुलत बहिणीच्या पायावर सत्तुरने वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली. ही…

Bhosari : तडीपार सराईत गुन्हेगार गजाआड

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या सराईत गुन्हेगाराला भोसरी, एमआयडीसी पोलिसांनी गजाआड केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. स्वप्निल ऊर्फ बाळू नामदेव शेलार (वय 26, रा.…

Bhosari : सेल्समनने केला दीड लाखांचा अपहार

एमपीसी न्यूज - दुकानातील मालाची परस्पर विक्री करून सेल्समनने दीड लाखांचा अपहार केला. हा प्रकार  एप्रिल 2016 ते  जुलै 2017 या कालावधीत भोसरी येथे घडला.  शाहबाज रशिद मुतवली (वय-25, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात…

Bhosari : शहरात वाहने चोरून ग्रामीण भागात विकणाऱ्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात दुचाकी चोरून त्यांची ग्रामीण भागात विक्री करणा-या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 8 लाख 55 हजार रुपये किमतीच्या एकूण 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सात पोलीस…

Bhosari : दिव्यांग व्यावसायिकाला दोन भावांनी घातला 15 लाखांचा गंडा     

एमपीसी न्यूज -  ऑईलची परस्पर विक्री करून दोन भावांनी दिव्यांग व्यावसायिकाला 15 लाखांचा गंडा घातला आहे. हा प्रकार नुकताच भोसरी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही भावांना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  शहबाज रशिद मुतवली (वय 25),…

Bhosari : बेरोजगार तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - बेरोजगार तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी (दि. 9) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे घडली.  राजेश्वर दिनकरराव पाटील (वय 20, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी. मूळ रा. उदगीर, जि. लातूर), असे आत्महत्या…

Bhosari : गावठी पिस्तुलासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा, पिस्तूल बाळगण्याचे प्रकार तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी देखील बळावत आहे. पोलीस अशा शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भोसरी पोलिसांनी गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या…