Browsing Tag

भोसरी विधानसभा

Bhosari : पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचा आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटना, ज्योतिबानगर अॅंत्रप्रेन्यूअर्स असोसिएशन, शेलार वस्ती इंडस्ट्रियल सोशल असोसिएशन आदी संघटनांच्या वतीने महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. चिखली येथे झालेल्या…

Bhosari : संतपीठ झाले, आता ‘संतभूमी’साठी पाठपुरावा; आमदार महेश लांडगे यांचे यश

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून संतपीठासाठी जागा आणि निधी मंजूर झाला आहे. 2013 पासून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले. संतपीठाच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जगभर पोहोचण्यासाठी मोठी मदत होणार आहे. संतपीठ झाल्यानंतर आता…

Bhosari : डॉ. अमोल कोल्हे यांची अशीही एक मोबाइल जाहीर सभा !

एमपीसी न्यूज- एकदा सभा घ्यायची हे ठरवले की कोणतीही अडचण येवो सभा घ्यायचीच ! या निश्चयाने राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी एक अनोखी प्रचार सभा घेतली. समोर श्रोते नसताना त्यांनी चक्क मोबाइलवरून चांदवड जवळ रस्त्याच्या कडेला उभे राहून…

Bhosari : भक्ती-शक्ती उड्डाणपूल शहराच्या सौंदर्यात भर घालणार – उत्तम केंदळे (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रवेशद्वारावर भक्ती-शक्ती चौकात भव्य उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. अनेक प्रकारच्या सुविधांनी युक्त असलेला हा पूल शहराच्या सौंदर्यात भर पाडेल, असे मत नगरसेवक उत्तम…

Bhosari: विलास लांडे यांचा पहाटेपासूनच मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदावर विलास लांडे यांनी आज (गुरूवारी) पहाटेपासूनच मतदारसंघात विविध ठिकाणी फिरायला येणाऱ्या मतदारांशी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले.गुरूवारी औद्योगिक क्षेत्राला सुट्टी असते.…

Bhosari : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विलास लांडे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. लांडे हे भोसरी मतदारसंघाच्या विकासाचे शिल्पकार आहेत. त्यांच्याच दूरदृष्टीने या मतदारसंघाचा…

Bhosari : विलास लांडे यांच्या पदयात्रेला निगडीमध्ये महिलांची मोठी गर्दी

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्या निगडी येथील पदयात्रेला आज (मंगळवारी) नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत महिलांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येक महिलेच्या हातात कपबशी चिन्ह…

Pimpri : रणधुमाळी अंतिम टप्प्यात, प्रचारासाठी उरले अवघे पाच दिवस

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रचारासाठी अवघे पाच दिवस उरल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवारांची एकच धांदल उडाली आहे. गाठीभेटी, प्रचार फेऱ्यांनी वातावरण ढवळून निघाले आहे.विधानसभा…

Bhosari : औषधी गुणधर्मांनी उद्याने विकसित होत असल्याने नागरिकांचे आरोग्य सुधारणार – डॉ. निलेश…

भोसरी, 13 ऑक्टोबर - भोसरी परिसरात मागील पाच वर्षांच्या कालावधीत काही उद्याने तयार होत आहेत. तर काही उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येत आहेत. या उद्यानांमध्ये औषधी वनस्पतींची संख्या जास्त असल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर सकारात्मक…

Bhosari : वेस्ट टू एनर्जी आणि नदी सुधार प्रकल्पामुळे भोसरीकरांचे आरोग्य सुधारणार (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघात उभारलेले प्रशस्त हॉस्पिटल, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून हे…