Browsing Tag

महाविकास आघाडी

LokSabha Elections 2024 : मावळमध्ये दोन्ही शिवसेनेतच लढत!

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघात दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच ( LokSabha Elections 2024) लढत होणार आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव…

NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लोकसभेच्या 10 जागा लढणार

एमपीसी न्यूज - महाविकास आघाडी एकजुटीने लोकसभा ( NCP) निवडणुकीला सामोरे जाणार आहे. लवकरच जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल.  राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवरच लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.…

Pune Loksabha : आमदार धंगेकर यांच्या उमेदवारीने चर्चेला उधाण

एमपीसी न्यूज - कसबा विधानसभा मतदारसंघात (Pune Loksabha) झालेल्या पोटनिवडणुकीत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. त्यामुळे आगामी पुणे  लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीत धंगेकर यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची…

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे

एमपीसी न्यूज - पुणे लोकसभा मतदारसंघावरून काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) या महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत ( Pune )  आहे. त्या पार्श्वभूमीवर…

Pune : महाविकास आघाडीच्या वाटपात पुणे लोकसभा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येणार ?

एमपीसी न्यूज - दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर (Pune) पुणे लोकसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (उध्दव ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) एकत्र निवडणूक लढविणार आहेत. 2 वेळा काँग्रेसचा पुणे लोकसभा…

Kothrud : कोथरुड येथे महाविकास आघाडीतर्फे अंतरावली घटनेचा निषेध

एमपीसी न्यूज - अंतरवाली सराटी, जालना या ठिकाणी मराठा समाजाच्या शांतिपूर्वक चाललेल्या आंदोलनावर राज्य सरकारकडून अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. याच्या निषेधार्थ पुण्यातील कोथरूड (Kothrud) परिसरात महाविकास आघाडीतर्फे निषेध करण्यात आला.…

Pune : महाविकास आघाडी युवक शाखेतर्फे मणिपूर हिंसाचार विरोधात ‘एक सही…

एमपीसी न्यूज – कोथरूड गावठाण येथे महाविकास आघाडीतर्फे  (Pune)  मणिपूर मधील हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात "एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची.." अभियान सोमवारी (दि.28) राबवले गेले.…

PCMC : महाविकास आघाडीची आयारामांवर भिस्त?

एमपीसी न्यूज - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुफळीनंतर महाविकास (PCMC) आघाडीने आगामी महापालिका निवडणुका एकत्रित लढविण्याचे जाहीर केले आहे. पण, काँग्रेस- शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तीन पक्षांकडे निवडून…

Maval : तब्बल 12 वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळणार सभापती; बुधवारी होणार निवडणूक

एमपीसी न्यूज - मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Maval) सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बुधवारी (दि. 24) होणार आहे. बाजार समितीचे निवडणुकीत 18 पैकी 17 जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाविकास आघाडीच्या सहकार पॅनेलने…

Mumbai : महाराष्ट्रात दंगलसदृश्य वातावरण निर्माण होतेय ही चिंतेची बाब – जयंत पाटील

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी…