Browsing Tag

राज्यमंत्री बाळा भेगडे

Maval : डिसेंबर अखेरपर्यंत देहूरोड उड्डाणपूलाचे उर्वरित काम मार्गी लावणार – बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - देहूरोड उड्डाणपूलाच्या उर्वरित कामासंदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुक्रवारी (दि.१५) संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी तालुकाध्यक्ष प्रशांतआण्णा ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष कैलास…

Pune: जिल्ह्यातील शेती-फळबागा आणि पडझडीचे पंचनामे करावेत – माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या…

एमपीसी न्यूज- मदत व पुनर्वसन खात्याचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्या समवेत चर्चा करून पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी, शेतपिके, फळबागा, शेत…

Vadgaon Maval : भूमिपुत्रांना रोजगार देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा

एमपीसी न्यूज- रोजगार व व्यवसाय कृती समितीच्या वतीने कान्हे-नायगाव परिसरातील कंपन्यांमध्ये भूमिपुत्र तरूणांना रोजगार व व्यवसाय संधी मिळाव्यात या मागणीसाठी गुरुवारी (दि. 7) वडगाव मावळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.…

Maval : सुनील शेळके यांच्या विजयाने मावळमधील भाजपच्या सत्तेला सुरुंग !

एमपीसी न्यूज- कामगार, पर्यावरण, मदत व पुर्नवसन राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मावळच्या बालेकिल्ल्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पक्षांर्गत गटबाजी, पक्षातून झालेली बंडखोरी व भाजपाचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता मावळातील सर्व राजकीय…

Lonavala : राज्यमंत्र्यांच्या प्रयत्नातून 90 कोटी मिळाल्याने लोणावळाच्या विकासाला चालना –…

एमपीसी न्यूज - गेली 25 वर्षे मी नगरसेविका आणि दोन वेळा नगराध्यक्षपद लोणावळा शहरात भूषवले आहे. परंतु जेव्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार तालुक्यात आले तेव्हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या माध्यमातून आमच्या लोणावळा शहराला ९० कोटींचा निधी…

Pimpri : पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका दुटप्पी – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज -  पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत भाजपची भूमिका पिंपरी-चिंचवडमध्ये एक आणि मावळात वेगळीच अशी दुटप्पी असल्याची टीका पिंपरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.…

Maval : मावळात तीन महिन्यात 1400 कोटींचा निधी – राज्यमंत्री बाळा भेगडे

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री झाल्यापासून तीन महिन्यात मावळ तालुक्यात एकूण 1400 कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता आणला आहे.  नागरिकांनी साथ देऊन तालुक्याच्या विकासासाठी पुन्हा निवडून दिल्यास मावळ तालुक्याचे चित्र नक्कीच बदलेल, असा विश्वास…

Maval : नाणे मावळमध्ये राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जोरदार स्वागत

एमपीसी न्यूज - राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले. भाजपला आणि मोदींना मानणारा फार मोठा वर्ग या भागात असल्याने रस्त्यावरून जात असताना गावातील सर्वसामान्य माणूसही त्यांच्या स्वागतासाठी आतूर झाला होता. अनेक…

Maval : आमदार नको मंत्री हवा; बाळा भेगडे यांनाच मतदान; पवनानगरच्या मतदारांचा निर्धार

एमपीसी न्यूज - आमदार नको मंत्री हवा अशा घोषणा देत गावक-यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे जल्लोषात स्वागत केले. ढोल ताशांच्या गजरात  फटाके वाजवत गावागावातील तरुण-तरुणी अबाल वृद्धांसह सर्वांनीच बाळा भेगडे यांचे स्वागत केले. प्रचाराच्या…

Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना…