Browsing Tag

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीला सर्वच राजकीय पक्षांना द्यावी लागणार कडवी झुंज

एमपीसी न्यूज - लोकसभा 2024 ची निवडणूक (Pune)काही महिन्यांवर आली आहे. ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षांना जड जाणार आहे. या निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी राजकीय पक्षांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.खासदार बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक…

Chikhali : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन उत्साहात

एमपीसी न्यूज - चिखली मध्ये भारत माता की जय वंदे मातरमच्या ( Chikhali ) जयघोषात राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे पथसंचलन उत्साहात पार पडले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस अर्थातच विजयादशमीनिमित्ताने नागेश्वर विद्यालय, चिखली नगर (देहू…

Pune : ‘दगडूशेठ’ गणपतीची श्री हनुमान रथातून थाटात मिरवणूक, सरसंघचालक डॉ.मोहन भागवत…

एमपीसी न्यूज - जय गणेश... गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया... च्या जयघोषासोबतच जय श्रीराम, जय श्रीरामच्या नादघोषात श्री हनुमान रथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत अयोध्येतील श्रीराम मंदिर प्रतिकृतीत दगडूशेठचे गणपती…

Pimpri : राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एमपीसी न्यूज - भारतीय राज्यघटनेचे ( Pimpri ) शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ , पिंपरी- चिंचवड शहराच्या वतीने अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. पिंपरी चौकातील …

Gopalrao Kalamkar : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वंयसेवक, भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळराव कळमकर…

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील स्वंयसेवक, चिंचवड मधील भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते गोपाळराव कळमकर तथा गुरुजी (Gopalrao Kalamkar) यांचे वृद्धपकाळाने आज (बुधवारी) निधन झाले. त्यांचे वय 83 होते.गोपाळराव कळमकर हे…

RSS Pathasanchalan : रा.स्व.संघातर्फे पिंपरी-चिंचवड शहरात विजयादशमी निम्मिताने पथसंचलन उत्साहात

एमपीसी न्यूज : राष्ट्रहित व सेवा कार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे विजयादशमी निमित्याने शहरात दि.5 ऑक्टोबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील( RSS Pathasanchalan) तब्बल 21 ठिकाणी पूर्ण गणवेशातील…

Pune News: रतन टाटांनी विचारलं, हे हॉस्पिटल फक्त हिंदूंसाठीच का? गडकरी म्हणाले..

एमपीसी न्यूज - 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा फक्त हिंदूंसाठी नाही, मुळात संघात असा विचार कधीच शिकवला जात नाही, असं मला खुद्द रतन टाटांना समजावून सांगावं लागलं होतं', अशी आठवण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यात बोलताना सांगितली. हे…

Chinchwad News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक दिवंगत विजयराव पाठक यांच्या पुण्यस्मृती निमित्त आयोजित भव्य रक्तान शिबिराला प्रतिसाद मिळाला. सुमारे 71 जणांनी रक्तदानाची इच्छा व्यक्त केली. प्रत्यक्ष 50 जणांना रक्तदान करता आले.चिखली…