Browsing Tag

विवाहितेचा छळ

Bhosari : विवाहितेच्या छळप्रकरणी पाच जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - चारित्र्यावर संशय घेऊन तसेच लग्नात संसारोपयोगी वस्तू न आल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 एप्रिल 2018 ते 4 फेब्रुवारी 2019 या कालावधीत…

Chinchwad : विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा छळ; पती आणि सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहबाह्य संबंधास विरोध करणाऱ्या तसेच कौटुंबिक कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी पती व सासूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना अण्णा भाऊ साठेनगर, रामटेकडी हडपसर येथे घडली. पती विशाल मधुकर…

Pimpri: ‘नपुसंक’ असल्याची माहिती लपविली, पतीसह चौघांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - पती नपुसंक असल्याची माहिती लपवून फसवणूक केली. तसेच लग्नामध्ये मानपान केला नसल्याचा राग मनात धरुन माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू-सासरे, नंनदेवर फसवुकीचा गुन्हा दाखल…

Moshi : विवाहितेच्या छळप्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर 2019 ते 4 डिसेंबर 2019 या कालावधीत मोशी गावठाण येथे घडली. शुभम सुभाष दणाने (वय 24), रतन सुभाष दणाने (वय 42) अशी…

Dehuroad : विवाहितेला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेचा शारीरिक मानसिक छळ करून तिचा गर्भपात केला. तसेच तिला इमारतीवरून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना देहूगाव येथे मंगळवारी (दि. 3) घडली. याप्रकरणी पती, सासू आणि नणंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती…

Dehuroad : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज - दुसरा विवाह केल्याची माहिती लपवून ठेवून विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरा आणि दोन नणंदेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना देहूरोड येथे घडली. पती संजय शिवदास पराडे, सासरा शिवदास दिगंबर…

Talegaon Dabhade : विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 26) इंद्रायणी कॉलनी, तळेगाव दाभाडे येथे घडली. याप्रकरणी सासरच्या चार जणांवर गुन्हा दाखल…

Hinjawadi : हुंडा कमी दिल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - लग्नात हुंडा कमी दिल्याच्या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. हा प्रकार एप्रिल 2015 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान म्हाळुंगे आणि महिलेच्या सासरी बुऱ्हाणपूर,…

Sangvi : पैशांची मागणी करत विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतकी केशव गाडे (वय-30, रा. साने कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) यांनी…

Pimpri : विवाहितेच्या छळ प्रकरणी सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरगुती कारणांवरून विवाहितेला वारंवार मारहाण करून तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल महादेव शिंदे (वय 30), संगीता महादेव शिंदे (वय…