Browsing Tag

सोन्याचे दागिने

Wakad : भरदिवसा घरफोडी करून दागिन्यांसह गॅस सिलेंडर चोरीला

एमपीसी न्यूज - भर दिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी घरातून सोन्याचे दागिने आणि गॅस सिलेंडर असा एकूण 44 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना साई ज्योत पार्क, नखाते वस्ती, रहाटणी येथे शुक्रवारी (दि. 27) दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली…

Sangvi : सराईत चोरट्यांकडून 15 तोळ्यांचे दागिने हस्तगत; 12 गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - सांगवी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून 15 तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि दोन मोटारसायकल असा एकूण 6 लाख 97 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. या कारवाईमुळे सहा पोलीस ठाण्यातील 12 गुन्हे…

Wakad : दोन सोनसाखळी चोरांकडून पावणेपाच लाखांचे सोने हस्तगत

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरून नेणा-या दोन चोरट्यांना वाकड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 82 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील चार गुन्ह्यांची उकल…

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये साडेसहा लाखांची घरफोडी; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव येथे बंद घराचे कडी-कोयंडा तोडून घरातून सहा लाख 67 हजार 400 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घंटा रविवारी (दि. 24) पहाटे सव्वाबाराच्या सुमारास उघडकीस आली.शांताराम पोपट चव्हाण (वय 41,…

Chinchwad : कार्यक्रमाच्या हॉलमधून अडीच लाखांचा ऐवज लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - कार्यक्रमासाठी गेलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्याने पळवली. त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोन असा एकूण 2 लाख 43 हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 20) रात्री साडेनऊच्या सुमारास वाल्हेकरवाडी…

Talegaon : घरफोडी करून दीड तोळे सोन्याची चोरी

एमपीसी न्यूज - घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरातील दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना गुरूवारी (दि. 7) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास सोमाटणे, परंदवाडी येथे घडली.निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे,…

Chikhali : घरफोडी करून 72 हजारांचे सोने लंपास; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे 72 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार शनिवारी (दि. 2) दुपारी साडेबाराच्या सुमारास रुपीनगर तळवडे येथे उघडकीस आला.शिवाजी किसन पंडागळे (वय 42, रा. रुपीनगर तळवडे)…

Pune : सराईत चोरट्यास अटक; 1,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – समर्थ पोलिसांनी घरफोडी करणा-या एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्या कडून 1 लाख 10 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून चार गुन्हे उघडकीस आणण्यात समर्थ पोलिसांना यश आले आहे.अल्लाबक्ष महंमद पीरजादे (वय…

Pune : हि-यांच्या दागिन्यांचा अपहार करून फरार झालेला मॅनेजर जेरबंद

एमपीसी न्यूज – पुण्यातील रियल डायमंड अँड कंपनी शोरुम मधील मार्केटिंग मॅनेजर 33 लाख रुपयांच्या हि-यांच्या दागिन्याचा अपहार करून फरार झाला होता. याप्रकरणी गिता नहार (वय 50, मुकूंदनगर, पुणे) यांनी याविषयी 30 ऑगस्ट 2018 रोजी फिर्याद दिली होती.…

Pune : नातेवाईकांना दाखविण्यासाठी नेलेले 15 लाखांचे सोन्याचे दागिने परत न आणून दिल्याने गुन्हा

एमपीसी न्यूज - ओळखीचा फायदा उचलून नातेवाईकांना दाखविण्यासाठी नेलेले 15 लाखांचे सोन्याचे दागिने परत न आणून दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना बुधवार पेठ येथील सोन्या मारूती चौकातील धनराज एस. साखरिया या दुकानाच्या मालकासोबत घडली.…