Browsing Tag

हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Wakad News : मोटरसायकल वरून आलेल्या अनोळखी इसमाने आयफोन हिसकावला

एमपीसी न्यूज : मोटर सायकल वरून आलेल्या अनोळखी इसमाने (Wakad News) पादचाऱ्याचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना वाकड येथे 7 डिसेंबर रोजी घडली आहे.याबाबत मोहाज इनामदार, वय 22 वर्षे, सध्या रा. केमसे  वस्ती, वाकड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात…

Hinjawadi News : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने एकाची 1 लाख रुपयांची केली फसवणूक

एमपीसी न्यूज : नो ब्रोकर डॉट कॉम लिंक मधील कॉन्टॅक्टने (Hinjawadi News) एकाची 1 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी येथे 6 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वा ते रात्री 10 वा चे सुमारास घडली आहे.याबाबत 23 वर्षीय महिलेने हिंजवडी…

Pune News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - मेट्रोमोनीयल साईटवरून ओळख झालेल्या व्यक्तीने (Pune News) तरुणीसोबत लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार 24  जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत मारुंजी येथे घडला.याप्रकरणी २६ वर्षीय तरुणीने…

Pune News : महिलेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - महिलेचा पाठलाग केला.(Pune News) तिची बदनामी करण्यासाठी चिठ्ठी लिहून ती कारच्या काचेवर चिकटवली. हा प्रकार गुरुवारी (दि. 17) सकाळी कासारसाई येथे घडला.याप्रकरणी पीडित 28 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.…

Pune News : इंटेरियर करून न देता तीन लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - घराचे इंटेरियर करून देण्याचा बहाणा करून तीन लाख पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर इंटेरियर करून न देता व्यक्तीची फसवणूक केली.हा प्रकार 10 सप्टेंबर   2021 ते 17 नोव्हेंबर 2022 या कालावधीत मोहननगर बाणेर येथे घडला.तानाजी शिवाजी…

Online job fraud : दुबईच्या कंपनीतील नोकरीच्या आमिषाने महिलेला लाखोंचा गंडा

एमपीसी न्यूज  - दुबईतील कंपनीच्या नोकरीच्या आमिषाने महिलेला तब्बल 2 लाख 40 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.(Online job fraud) हा प्रकार 21 जून ते 29 जून 2022 या कालावधीत बावधन येथे ऑनलाईन पद्धतीने झाला आहे.याप्रकरणी 44  वर्षीय…

Hinjawadi crime : स्कॉरर्पिओ च्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला स्कॉर्पिओ (Hinjawadi crime) समोरून धडक देऊन जखमी केले आहे. हा प्रकार नेरे गाव येथे मंगळवारी घडला.नियाज निजाम शेख (वय 29 रा. कासारसाई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून स्कॉर्पीओ…

Hinjawadi crime : प्रेयसीने दुर्लक्ष केले म्हणून धमकी देत केली बदनामी

एमपीसी न्यूज – प्रेयसीने दुर्लक्ष केले म्हणून प्रियकराने प्रेयसीच्या घरच्यांना व तिला धमकी दिली. तसेच तिची इतर मित्रमैत्रीणीत बदनामी  केली. (Hinjawadi crime) हा प्रकार 2021 पासून ते 3 ऑक्टोबर 2022 या कालावधीत म्हाळुंगे येथे घडला आहे. 19…